Marathi Grammar Test 4 मराठी व्याकरण टेस्ट

येणाऱ्या परीक्षेत संभाव्य मराठी व्याकरण टेस्ट नक्की सोडवा.

437

Marathi Grammar Test 4 ! मराठी व्याकरण टेस्ट

1 / 15

नगर ' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा ?

2 / 15

'तो प्रसंग अत्यंत हृदयद्रावक होता '- या वाक्यातील प्रयोग ओळखा ?

3 / 15

'चुकीच्या बाबींसाठी पराकोटींचा आग्रह धरणारा 'या शब्दसमूहाबद्दल खालील शब्द वापरतात.

4 / 15

दंततालव्य वर्ण असणा-या शब्दाचा पर्याय ओळखा.

5 / 15

कोणताही प्रत्यय न लागलेल्या पदाची विभक्ती कोणती मानतात ?

6 / 15

पर्यायी उत्तरातील कोणत्या शब्दाचे सामान्यरूप होत नाही ?

7 / 15

"अव्हेर” या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?

8 / 15

पुढीलपैकी कोणता शब्द अभ्यस्त नाही ते सांगा ?

9 / 15

अलंकार ओळखा.

ही गाडी जावयाची आहे.

10 / 15

पुढील वाक्यातील विशेषण ओळखा.

"माझ्या मित्राला सोलापुरी चटणी आवडते"

 

11 / 15

जे शब्द आपल्या मनातील वृत्ती किंवा भावना व्यक्त करतात त्यांना काय म्हणतात.

12 / 15

पुढील वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ सांगा ,"उपरती होणे"

13 / 15

खालीलपैकी तृतीय व्यंजन संधी चे उदाहरण कोणते ?

14 / 15

'ज्याला आई ,वडील नाहीत असा असलेला ' या शब्दसमूहासाठी योग्य पर्याय निवडा.

15 / 15

शीतोष्ण’, ‘आत्मोन्नती’ हे शब्द संधीच्या कोणत्या प्रकारातील आहेत ?

Your score is

0%

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top