पोलीस भरती मेगा टेस्ट -1 ! Police Bharti Mega Test

येणाऱ्या पोलीस भरतीच्या तयारी साठी 100 मार्क ची प्रश्नपत्रिका नक्की सोडवा.

17

पोलीस भरती मेगा टेस्ट - 1

1 / 100

गणेश हा हुशार मुलगा आहे .या वाक्यातील "हुशार" या शब्दाची जात ओळखा.

2 / 100

पहिल्या 5 अभाज्य संख्याची सरासरी किती

3 / 100

3 वाजून 40 मिनिटांनी तास काटा व मिनिट काटा यांच्यातील कोण किती अंशाचा असेल ?

4 / 100

नगर ' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा ?

5 / 100

'तो प्रसंग अत्यंत हृदयद्रावक होता '- या वाक्यातील प्रयोग ओळखा ?

6 / 100

' तो गातो ' या वाक्यात _______ नाही.

7 / 100

73.346 व 52.294 या दोन संख्यांमधील 4 च्या स्थानिक किंमतीतील फरक किती ?

8 / 100

--------------- रोजी संविधान सभेने भारताचे राष्ट्रगीत आणि राष्ट्रगान स्वीकृत केले.

9 / 100

A व B या व्यक्तीच्या पगाराचे गुणोत्तर 4 : 5 आहे, तसेच A व C यांच्या पगाराचे गुणोत्तर 2 : 3 आहे. जर B चा पगार 24000 रुपये असल्यास C आणि A यांच्या पगारातील फरक किती ❓

10 / 100

एका रकमेची दोन वर्षाचे 18 % दराने चक्रवाढव्याज व सरळव्याज मधील फरक 162 रुपये तर ती रक्कम किती ?

11 / 100

दंततालव्य वर्ण असणा-या शब्दाचा पर्याय ओळखा.

12 / 100

मध्यमपद लोपी समास असलेला शब्द कोणता ?

13 / 100

नाटो या संघटनेत एकूण किती देश सदस्य आहेत ?

 

14 / 100

शिवाजी महाराजांच्या आरमारात कोणते लढाऊ जहाज नव्हते ?

15 / 100

A व B दोन नळ एका भांडे 12 मिनिटात व 15 मिनिटात भरतात. दोन्ही नळ एकाच वेळी सुरु करुन , 3 मिनिटांनी A नळ बंद केल्यास B नळास भांडे भरण्यास किती वेळ लागेल ❓

16 / 100

कोणत्या वर्षी हुंडा प्रतिबंधक कायदा संमत झाला ?

17 / 100

राजू अभ्यास कर .वाक्यातील क्रियापदाचा अर्थ कोणता.

18 / 100

सकाळी 7 वाजल्यापासून 11 वाजेपर्यंत घड्याळाच्या मिनिट तास काट्यात किती वेळा काटकोन होईल ❓

19 / 100

पाच क्रमवार सम संख्यांची बेरीज 660 आहे तर त्यापैकी सर्वात लहान संख्या कोणती ?

20 / 100

भारतात नुकत्याच किती राज्यांमध्ये निवडणुका पार पडल्या ❓

21 / 100

खालील वाक्यप्रकार ओळखा.
‘केवढी उंच इमारत ही ..........!’

22 / 100

 

एक माणुस त्याच्या एकूण उत्पन्नापैकी 5% प्रवासावर आणि उर्वरित 20 % अन्नावर खर्च करतो आणि नंतर तो 120 रुपये दान करतो. आणि तरीही त्याच्याकडे 1400 रुपये शिल्लक आहेत, मग त्याचे उत्पन्न शोधा ❓

23 / 100

...... या किल्ल्याला ब्रिटिश लोक पूर्वेकडील जिब्राल्टर असे म्हणत असत ?

24 / 100

बाजारातून मी लाललाल गाजर आणले. यातील ' लाललाल ' शब्दाचा प्रकार ओळखा

25 / 100

चतुरानन या शब्दाला पर्यायी शब्द सांगा.

26 / 100

नूनमती तेल कारखाना कोणत्या राज्यात आहे ?

27 / 100

शुद्ध सोने किती कॅरेट चे असते ?

28 / 100

जर 10 बैलांना 20 एकर शेती नांगरण्यासाठी 8 दिवस लागतात.तर 100 एकर जमीन 8 दिवसांत नांगरण्यासाठी किती बैल लागतील ❓

29 / 100

 

ट्रेनच्या विरुद्ध दिशेने 26m /s आणि 42m/s वेगाने जाणारी ट्रेन अनुक्रमे 9 आणि 7 सेकंदात दोन व्यक्तीना पास करते ट्रेनची लांबी किती आहे ❓

30 / 100

200 रु.वस्तूची किंमत 20 % ने वाढविल्या नंतर ही वाढलेली किंमत 20 % ने कमी केली , तर या वस्तूची शेवटची किंमत तिच्या मूळ किमतीपेक्षा कितीने कमी किंवा जास्त होईल ❓

31 / 100

अलंकार ओळखा.

ही गाडी जावयाची आहे.

32 / 100

अनारसा ' हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला आहे ?

33 / 100

एका कुरणावर काही घोडे आणि काही बकऱ्या चरण्यासाठी सोडले आहेत जर त्यापैकी 3/4 घोडे असतील आणि त्यापैकी 2/3 घोड्यांना त्या कुरणावरील 70 % इतके गवत चारण्यास मिळत असेल व अशा घोड्यांची संख्या 54 असेल तर त्या कुरणावर चरणाऱ्या बकऱ्यांची संख्या किती ?

34 / 100

जर 5 माणसे व 8 स्रिया एक काम 30 दिवसात संपवितात आणि तेच काम 4 माणसे व 7 स्रिया 36 दिवसात संपवितात.तर ते काम करायला 10 माणसे व 34 स्रिया किती दिवस लागेल ❓

35 / 100

अभंग म्हणजे काय ?

36 / 100

उदगीरच्या साहित्यसंमेलन नगरीला कोणाचे नाव देण्यात आले आहे❓

37 / 100

ऊर्जेचा नैसर्गिक स्रोत कोणता ?

38 / 100

एक व्यक्ती रुपये 10 चे 11 या भावाने पेन विकत घेतो आणि रुपये 11 चे 10 पेन विकतो तर त्याला या व्यवहारात शेकडा नफा किती झाला❓

39 / 100

दहशतवादाशी संबंधित गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी विशेषरित्या तयार करण्यात आलेली यंत्रणा कोणती ?

40 / 100

जर आज सोमवार आहे तर 61 वा दिवस कोणता ?

41 / 100

देशातील पहिले वृक्ष संमेलन फेब्रुवारी 2020 मध्ये खालील पैकी कोणत्या जिल्ह्यात पार पडले ?

42 / 100

एका कामावरील मजुरांच्या संख्येत 55% वाढ केल्यानंतर एकूण मजुरांची संख्या 93 झाली तर सुरुवातीस मजुरांची संख्या किती?

43 / 100

 

30 संख्यांची सरासरी 31 आहे , पहिल्या 14 संख्यांची सरासरी 15 आहे . आणि शेवटच्या 14 संख्यांची सरासरी 47 आहे . जर त्यांचा गुणाकार 840 असेल तर मधली दोन पदे शोधा❓

44 / 100

एका नळातून एका सेकंदात 25 मिलिमीटर पाणी पडते तर त्याच नळातून अडीच तासात किती लिटर पाणी पडेल?

45 / 100

वसईचा प्रसिद्ध तह कोणत्या वर्षी घडून आला ?

46 / 100

रशिया या देशाच्या पार्लमेंटला कोणत्या नावाने संबोधले जाते ?

47 / 100

कपिल देव छान खेळत होता. काळ ओळखा

48 / 100

इस्रोचे अध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत ?

49 / 100

जर 2 × 8 = 20 ,3 ×9 = 31 आणि 5 ×8 =44 , तर 30 × 5 = ?

50 / 100

उथळ ' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.

51 / 100

कवी कुसुमाग्रज यांनी जीवनलहरी या मात्रावृत्ताची रचना करताना सहा मात्रांच्या एका गटाला _____ असे नाव दिले.

52 / 100

एका चौरसाकृती बागेची लांबी 10 मीटर आहे. या बागेला तारेचे पाच पदरी कुंपण घालण्याचा खर्च प्रति मीटर 3 रुपये प्रमाणे किती येईल ❓

53 / 100

साबांचा अवतार या अलंकारीक शब्दचा अर्थ काय ?

54 / 100

A ,B व C यांच्या आजच्या वयाची बेरीज 80 वर्षे आहे. 5 वर्षांपूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 1 : 5 : 7 असे होते ,तर सर्वात मोठ्या भावाचे आजचे वय किती ❓

55 / 100

पृथ्वी स्वतःभोवती फिरते या क्रियेला काय म्हणतात ?

56 / 100

एका विवाह समारंभात 32% महिला 54% पुरुष आणि 196 मुले असतात तर त्या विवाह सोहळ्यात किती पुरुष असतील ❓

57 / 100

पित्त हे ......... अवयवात तयार होते.

58 / 100

शीतोष्ण’, ‘आत्मोन्नती’ हे शब्द संधीच्या कोणत्या प्रकारातील आहेत ?

59 / 100

80 लिटर दुधामध्ये 15 % पाणी व 120 लिटर दुधामध्ये 5 % पाणी आहे तर दोन्ही दूध एकत्र केल्यास मिश्रणातील पाण्याचे प्रमाण किती ❓

60 / 100

"आता आम्ही बाहेर जातो " वाक्याचा प्रकार ओळखा ?

61 / 100

एका गावाहून एक बस 14 : 20 वाजता सुटते व इच्छित स्थळी मध्यान्होत्तर 7 : 05 ला पोहचते तर या प्रवासाला किती वेळ लागला ❓

62 / 100

सार्वजनिक सत्यधर्म ' हे पुस्तक कोणी लिहले

63 / 100

चेराव नृत्य हे कोणत्या राज्याचे प्रसिद्ध नृत्य आहे.

64 / 100

अपोमुख ' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.

65 / 100

तुरट ' या शब्दाची जात ओळखा.

66 / 100

 

इंद्र आणि चंद्र एकटे कामं अनुक्रमे 20 आणि 80 दिवसांत करु शकतात इंद्र कामं सुरु करतो 3 दिवस काम करतो आणि 5 दिवसांत सुट्टी घेतो त्या दरम्यान चंद्र कामं चालु ठेवतो कार्य पुर्ण होईपर्यंत हा क्रम चालु राहतो काम पुर्ण होण्यासाठी एकुण किती दिवस लागतील ❓

67 / 100

 

10 ते 500 या संख्याच्या दरम्यान असणाऱ्या 12 व 15 ने नि:शेष भाग जाणाऱ्या सर्व संख्याची बेरीज किती ❓

68 / 100

13 संख्यांची सरासरी 68 आहे. यातील पहिल्या 7 संख्यांची सरासरी 63 आणि शेवटच्या 7 संख्यांची सरासरी 70 आहे तर सातवी संख्या कोणती ❓

69 / 100

खालील वाक्यातील प्रयोग ओळखा.

लोकांनी मला डोक्यावर घेतले.

70 / 100

100 ग्रॅम गव्हाची किंमत 7.55 रुपये.तर 2.5 किलो गव्हाची किंमत किती ?

71 / 100

' खारुताई मला बघून झटकन पळाली ' अधोरेखित शब्दातील क्रियाविशेषण अव्यायाचा प्रकार ओळखा.

72 / 100

इत्थंभूत’ या शब्दाच्या उलट अर्थाचा शब्द निवडा.

73 / 100

1 हेक्टर बरोबर किती ?

 

74 / 100

जर ड्रायव्हर 20 मीटर/सेकंद गतीने कार चालवत असेल तर त्याने 3 तास 20 मिनिटांत किती अंतर पार केले आहे ❓

75 / 100

'चुकीच्या बाबींसाठी पराकोटींचा आग्रह धरणारा 'या शब्दसमूहाबद्दल खालील शब्द वापरतात.

76 / 100

युक्रेन या देशाची राजधानी कोणती आहे ?

77 / 100

भारतातील पहिले वैद्यकीय शहर कोणत्या राज्यात स्थापन होणार आहे ?

78 / 100

( 600 + 80÷ 2 - 10×8 )= ?

79 / 100

सुसम बहुभुजाच्या आंतरकोण आणि बाह्यकोनांचे  गुणोत्तर 4 :1 आहे . बहुभुजाच्या संख्या किती ?

80 / 100

पंजाबमध्ये झालेल्या निवडणुकीत सर्वात जास्त उमेदवार कोणत्या पक्षाचे निवडून आले ❓

 

81 / 100

खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा ?

82 / 100

महाराष्ट्राचे मुख्य सचिव कोण आहेत❓

83 / 100

द काश्मीर फाईल या चित्रपटाचे दिग्दर्शक कोण आहेत.

84 / 100

एका जोडप्यास मुलगा झाला ,तेंव्हा जोडप्यातील पतीचे वय 30 वर्षे होते.पत्नीचे वय जेंव्हा 35 वर्षे झाले ,तेंव्हा तो मुलगा 10 वर्षाचा झाला होता , तर पती पत्नीच्या वयात किती वर्षाचे अंतर असेल ?

85 / 100

" सचिन खो - खो खेळतो " या वाक्यात किती मूलध्वनी आहेत ?

86 / 100

धातुसाधित विशेषणाचे उदाहरण ओळखा.

87 / 100

ब्रिटिशांनी वासुदेव बळवंत फडके यांना कोणत्या कारागृहात ठेवले होते.

88 / 100

प्रतिकने पुस्तकाचा 3/17 भाग पहिल्या दिवशी, तेवढाच भाग दुसऱ्या दिवशी व 4/ 17 भाग तिसऱ्या दिवशी वाचला. उरलेले पुस्तक त्याने चौथ्या दिवशी वाचले. तर त्या पुस्तकाचा कितवा भाग प्रतिकने चौथ्या दिवशी वाचला ❓

89 / 100

' हे कोणीही कबूल करील ' या वाक्यातील उद्देश्य कोणता ?

90 / 100

पोलीस विभागातील K - 9 unit कशाशी संबंधीत आहे .

91 / 100

पास्कल हे कशाचे एकक आहे ?

92 / 100

शाळेतील 10 शिक्षकांपैकी एक शिक्षक निवृत्त होतो. आणि त्याच्या जागी 25 वर्षांच्या नवीन शिक्षकाची नियुक्ती केली जाते. त्यामुळे शिक्षकांचे सरासरी वय 3 वर्षांनी कमी होते. तर सेवानिवृत्त शिक्षकाचे वय किती ❓

93 / 100

तद्भव शब्द ओळखा

94 / 100

एका आयताची लांबी रुंदीच्या दुप्पटीपेक्षा 1cm ने कमी आहे.त्या आयताची परिमिती 70 cm असेल तर लांबी किती ?

95 / 100

जिल्हा परिषदेच्या समिती व्यवस्थेत सर्वात महत्त्वाची भूमिका ....... समितीची होय ?(Asst पूर्व12)

96 / 100

जर 2(x -1) + 2(x+1) = 320 , x = ?

97 / 100

लक्षद्वीप बेटे ______ येथे आहे.

98 / 100

कारखान्यात उत्पादित झालेल्या खेळण्यापैकी 20% खेळणी सदोष होती आणि उर्वरित 25% खराब झाली जर 480 खेळणी चागल्या स्थितीत असतील तर तयार केलेल्या खेळण्यांची खरी संख्या किती असेल ❓

99 / 100

एका मुद्दलाचे सरळव्याजाने 30 वर्षात दाम 7 पट होते. तर दाम 9 पट होण्यासाठी किती वर्षे लागतील ❓

100 / 100

हिम बिबटे संवर्धन केंद्र कोणत्या राज्यात आहे.

Your score is

0%

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top