𝐌𝐚𝐭𝐡 𝐏𝐫𝐚𝐜𝐭𝐢𝐜𝐞 𝐓𝐞𝐬𝐭 [ 𝐀𝐯𝐞𝐫𝐚𝐠𝐞 ] ! गणित सराव टेस्ट – 21

 

✓ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त अशी सराव टेस्ट.

✓ आजची टेस्ट ही सरासरी या घटकावर आहे एकदम सोपे 10 प्रश्न सोबत रात्री 9 वाजता स्पष्टीकरण सुद्धा दिले जाणार आहे.

 

✓ खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून टेस्ट चालू करा.

 

0

गणित सराव टेस्ट - 21 [ सरासरी ]

1 / 10

7 च्या पहिल्या 17 गुणकांची (पाढा) सरासरी किती ?

www.Ganitmanch.Com

2 / 10

4 क्रमवार विषम संख्यांची सरासरी 46 आहे तर मोठी संख्या व लहान संख्यांची बेरीज किती ?

Www.Ganitmanch.Com

3 / 10

10 संख्यांची सरासरी 12 असल्यास त्यांची बेरीज किती ?

www.Ganitmanch.Com

4 / 10

5 क्रमवार सम संख्यांची बेरीज 36 आहे तर त्यापैकी लहान व मोठी संख्येची बेरीज किती ?

 

5 / 10

एका दुकानदाराची 30 दिवसाची सरासरी विक्री 500 रु आहे तर पहिल्या 15 दिवसाची सरासरी 300 रु असेल तर उर्वरित 15 दिवसाची एकूण विक्री ( सरासरी ) किती ?

www.Ganitmanch.Com

 

6 / 10

एका वर्गातील 20 विद्यार्थ्यांचे वय सरासरी 14 वर्ष आहे जर त्यात वर्ग शिक्षकाचे वय मिळवल्यास त्यांची सरासरी 15 वर्ष होते. तर वर्ग शिक्षकाचे वय किती ?

www.Ganitmanch.Com

7 / 10

एक क्रिकेटपटूने 3 डावात अनुक्रमे 102, 55 , 71 धावा केल्या त्याने 4 था डावात किती धावा कराव्यात म्हणजे त्याच्या 4 डावाची सरासरी 100 होईल.

www.Ganitmanch.Com

 

8 / 10

3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10........ 27 यांची सरासरी किती ?

Www.Ganitmanch.Com

9 / 10

अजयला 5 विषयात 72, 28, 76, 44 व 80 गुण मिळाले तर त्याची सरासरी किती ?

Www.Ganitmanch.Com

 

10 / 10

8, 6, 16, 10, 20 यांची सरासरी किती ?

www.Ganitmanch.Com

Your score is

0%

 

• आपल्या जवळच्या मित्रांना पण नक्की Share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top