𝐌𝐚𝐫𝐚𝐭𝐡𝐢 𝐆𝐫𝐚𝐦𝐦𝐚𝐫 𝐓𝐞𝐬𝐭 ! मराठी व्याकरण सराव टेस्ट – 43 [ लिंग विचार ,भाग -1]

🟣 मराठी व्याकरण ऑनलाईन सराव टेस्ट 🟣

   

  

📕 सर्व स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मित्रांनी नक्की सोडवा. 

❇️ एकूण प्रश्न – १५

❇️ Passing – ८

📕 खाली दिलेल्या Start या बटणावर वर Click करून  टेस्ट चालू करा. 👇👇

 

0

मराठी व्याकरण सराव टेस्ट - 43 [ लिंगविचार ]

1 / 15

दिलेल्या प्राण्यांमधील पुल्लिंग नाम ओळखा ?

2 / 15

साखरभात या शब्दाचे लिंग कोणते ?

www.Ganitmanch.Com

3 / 15

आकारांन्त पुल्लिंग नामाचे स्त्रीलिंगी रूप .............कारांन्त होते.

Www.Ganitmanch.Com

4 / 15

काटे या शब्दाचे लिंग कोणते ?

5 / 15

भाऊबहिण या शब्दाचे लिंग ओळखा ?

6 / 15

खोंड या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द कोणता ?

7 / 15

पुरुष किंवा नर जातीचा बोध करून देणाऱ्या शब्दाला............ स्त्री किंवा मादी जातीचा बोध करून देणाऱ्या शब्दाला................ असे म्हणतात.

www.Ganitmanch.Com

8 / 15

एखाद्या नामावरून स्त्री किंवा पुरुष जातीचा असा कोणताच बोध होत नसेल तर त्यास......... ...असे म्हणतात.

www.Ganitmanch.Com

9 / 15

विरुध्दलिंगी शब्दांची चुकीची जोडी ओळखा ?

www.Ganitmanch.Com

10 / 15

पुढीलपैकी कोणता शब्द तिन्ही लिंगात येतो.

11 / 15

जनक या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द कोणता ?

12 / 15

लिंगाचे मुख्य किती प्रकार पडतात ?

Www.Ganitmanch.Com

13 / 15

वस्तूचे लिंग...........तर प्राण्यांचे लिंग.......असतात.

www.Ganitmanch.Com

14 / 15

दिलेल्या शब्दाचे लिंग ओळखा ?

• सुसर -

15 / 15

स्त्रीलिंग व पुल्लिंग अशा दोन्ही गटात बसणारा शब्द ओळखा ?

       www.Ganitmanch.Com

Your score is

0%

 

❇️ आपल्या जवळच्या मित्रांना नक्की share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top