Science Practice Test !विज्ञान सराव टेस्ट -7

मागील वर्षी रेल्वे ग्रुप D मध्ये विचारण्यात आलेले विज्ञान विषयाचे प्रश्न .

• दरवर्षी बरेच प्रश्न रिपीट होतात ,त्यामुळे झालेल्या प्रश्नपत्रिकांचा सराव करा

• आजची विज्ञान विषयाची 15 प्रश्नांची टेस्ट नक्की सोडवा.

• सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त.

• खाली दिलेल्या Start बटणावर Click करून टेस्ट चालू करा.

0

विज्ञान सराव टेस्ट - 7

1 / 15

मॅग्नेशियमचा अणुक्रमांक 12 आहे. तर त्याची संयुजा शोधा.

2 / 15

वनस्पती किंवा प्राणी यांचे आरंभीचे वय शोधण्यासाठी कोणत्या कार्बन आयसोटोपचा वापर होतो ?

3 / 15

जेव्हा एखादी वस्तू वर्तुळाकार मार्गावर गतिमान असते तेव्हा फिरणाऱ्या वस्तूवर केंद्राच्या दिशेने कार्य करणाऱ्या बलााला काय म्हणतात?

4 / 15

खालीलपैकी कोणता शुद्ध पदार्थ आहे.

5 / 15

पुढीलपैकी कशामुळे जास्त गंभीर भाजते?

6 / 15

18  गटातील मूलद्रव्य कोणते आहेत ?

7 / 15

खालीलपैकी  इथानोइक आम्लाचे सामान्य नाव काय आहे ?

8 / 15

ज्वलनासाठी काय आवश्यक आहे ?

9 / 15

खालीलपैकी कोणत्या गुरुत्वाकर्षणामुळे त्वरणाच्या मूल्यावर परिणाम करत नाही?

10 / 15

जेव्हा एखादी वस्तू वर्तुळाकार मार्गावर गतिमान असते तेव्हा फिरणाऱ्या वस्तूवर केंद्राच्या दिशेने कार्य करणाऱ्या बलााला काय म्हणतात?

11 / 15

खालीलपैकी सदिश राशी ओळखा.

12 / 15

खालीलपैकी कोणता न्यूटनचा गतीचा तिसरा नियम स्पष्ट करतो ?

13 / 15

माता- पित्यांची ओळख पटवण्यासाठी किंवा वारसा हक्क निश्चित करण्यासाठी कोणत्या तंत्राचा वापर करतात ?

14 / 15

 

Www.Ganitmanch.com

हायड्रोजनचे वस्तुमान आणि ऑक्सिजनचे वस्तुमान यांचे गुणोत्तर नेहमी________असते.

15 / 15

मानवी शरीराला आकार देण्याचे कार्य कोण करतात ?

Your score is

0%

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top