11 ऑगस्ट 2022 चालू घडामोडी

 

Q.1 स्वातंत्र्याची 75 वर्षे पूर्ण झाल्या निमित्त खालीलपैकी कोणी ‘इंडिया की उडाण’हा उपक्रम लॉन्च केली?

उत्तर:-Google

Q.2 खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी पंचामृत योजना सुरू केली?

उत्तर:- उत्तर प्रदेश

Q.3 मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन साठी महाराष्ट्र सरकारने किती टक्के भागीदारी घेण्याचा निर्णय घेतला आहे?

उत्तर:-२५%

Q.4 महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

उत्तर:- अंबादास दानवे

Q.5 2026 चे चेस ओलंपियाड स्पर्धा कोठे आयोजित केली जाणार आहे?

उत्तर:- उझबेकिस्तान

Q.6 चेन्नई येथे सुरू असलेल्या 44 व्या चेस ऑलिंपिड स्पर्धेत भारताने पुरुष तसेच महिला गटात कोणते पदक जिंकले?

उत्तर:-कांस्यपदक

Q.7 बिहारच्या आठव्यांदा मुख्यमंत्रीपदी कोणी शपथ घेतली आहे?

उत्तर:-नितीश कुमार

Q.8 अलीकडेच डॉक्टर ग णा जोगळेकर पुरस्कार कोणाला देण्यात आला?

उत्तर:-अरविंद गोखले

Q.9 अलीकडेच ‘जुनोटीक लंग्या’ नावाचा व्हायरस कोणत्या देशात सापडला आहे?

उत्तर:- चीन

Q.10 खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने क्रीडापटू साठी राज्यात राजीव गांधी खेळ रत्न पुरस्कार सुरू केला?

उत्तर:- राजस्थान

Q.11 खालीलपैकी सर्वप्रथम प्लास्टिकच्या नोटा कोणत्या देशाने बाजारात आणल्या?

उत्तर:- ऑस्ट्रेलिया

Q.12 नुकतेच कोणत्या राज्याने  ब्ल्यू ड्यूक  या फुलपाखराला राज्य फुलपाखरू म्हणून घोषित केले?

उत्तर:- सिक्कीम

━━━━━━━━━━━━━━━━━━━

👉 भरती करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा …

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top