Science Practice Oneliner Questions ! विज्ञान सराव वनलायनार प्रश्न

🔳 विज्ञान सराव वनलायनार प्रश्न 🔳

◾️ 1 ) खालीलपैकी भरपूर प्रमाणात ‘अ’ जीवनसत्वे देणारा पदार्थ………

उत्तर – गाजर✅

◾️2) खालीलपैकी कोणता रोग ‘ड’ जीवनसत्त्वाच्या अभावी?

उत्तर – मुडदूस✅

◾️ 3 ) पृथ्वीवरील वातावरणाची उंची सुमारे ……..कि.मी.इतकी आहे.

उत्तर – ७५०✅

◾️4 ) जेव्हा मनुष्य उपग्रहाद्वारे पृथ्वीभोवती फिरतो,तेव्हा त्याचे वजन……….

उत्तर – शून्य होते ✅

◾️5 ) कार्बनचे जास्तीत जास्त शुद्ध स्वरूप……..

उत्तर – हिरा✅

◾️ 6 ) जनावरांना तोंडाचे आणि पायांचे रोग मुख्यत कश्यामुळे होतात.

विषाणू (virus)✅

◾️7 ) लसीकरणाने पुढीलपैकी कोणता विकार नियंत्रित करता येत नाही?

उत्तर – मधुमेह✅

◾️8 ) कोणत्या किरणांना वस्तुमान नसते.

उत्तर – ग्यामा✅

◾️9 ) हिवतापावरील प्रभावी औषध कोणते ?

उत्तर – प्रायमाक्वीन ✅

◾️ 10 ) निष्क्रिय वायू हा म्हणजे काय ?

उत्तर – रासायनिक क्रिया करू न शकणारे ✅

◾️11 ) मानवनिर्मित मूलद्रव्य कोणते आहे ?

उत्तर – प्लुटोनिअम✅

◾️12 ) खालीलपैकी कोणते खत रोपांना समतोल आहार पुरवते?

उत्तर – कंपोस्ट ✅

◾️13) आतड्यातील जिवाणूमुळे पुढीलपैकी कोणते जीवनसत्त्व तयार होते?

उत्तर – ‘के ‘ जीवनसत्त्व✅

◾️14) जी.एस.आर’ हे उपकरण कशाच्या मापनासाठी वापरतात.

उत्तर – डोळ्यांची क्षमता✅

◾️15) किती तीव्रता असलेल्या ध्वनीच्या सततच्या संपर्कामुळे कायमचा बहिरेपणा येऊ शकतो?
उत्तर – १०० डी.बी.च्या वर✅

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top