WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

General Knowledge Practice Test ! सामान्य ज्ञान सराव टेस्ट – 15

कार्यात यश मिळो न मिळो प्रयत्नात कधी माघार घेता कामा नये

– लोकमान्य टिळक

 

सर्व स्पर्धा परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त अशी सामान्यज्ञान विषयाची सराव टेस्ट सर्वांनी नक्की सोडवा…

जे प्रश्न चुकलेले आहेत त्या प्रश्नांचा सराव आता ,हे सर्व प्रश्न परीक्षेत विचारले गेले आहेत.

खाली दिलेल्या Start बटनावर Click करून टेस्ट चालू करा.

 

0

सामान्यज्ञान सराव टेस्ट - 15

1 / 20

बंगालमध्ये _______ क्रांतिकारक संघटना कार्यरत होती ?

2 / 20

लोकमान्य टिळकांच्या बाबतीत असत्य विधान कोणते?

3 / 20

महाराष्ट्राचा विरधवल खाडे हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

4 / 20

मिथेन वायुला कोणत्या नावाने ओळखले जाते ?

5 / 20

रक्त व त्याच्या दोषातील अभ्यास म्हणजे _____ होय ?

6 / 20

" लेमरू हत्ती राखीव क्षेत्र ' कोणत्या राज्यात आहे ?

7 / 20

भारतात रेल्वे, तारायंत्र, पोस्ट यांची सुरुवात खालीलपैकी कोणाच्या कारकिर्दीत झाली ?

8 / 20

पश्चिम घाटाच्या दक्षिण भागाला काय म्हणतात ?

9 / 20

खालीलपैकी कोणता मुगल सम्राट शेवटचा होता ?

10 / 20

काश्मीर खोऱ्यात कोणत्या प्रकारची मृदा आढळते ?

11 / 20

केंद्रीय ऊस संशोधन संस्था कोणत्या राज्यात आहे ?

12 / 20

यारदांग हे भुरुप कोणत्या प्रदेशात आढळते ?

13 / 20

देवनागरी लिपीत छपाईसाठी खिळे_________ यांनी बनलवले?

14 / 20

कोणत्या वर्षी गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यातून मुक्त करण्यात आला ?

15 / 20

खालीलपैकी कोणत्या देशात 'ॲमेझोनचे खोरे' आहे ?

16 / 20

महाराष्ट्र पठाराची पश्चिम-पूर्व लांबी सुमारे किती किमी आहे ?

17 / 20

साधना मासिक हे खालीलपैकी कोणती सुरू केले होते ?

18 / 20

दख्खनच्या पठाराचा मूलभूत खडक कोणता आहे ?

19 / 20

28 सप्टेंबर 1953 रोजी _______ करार झाला ?

20 / 20

हिंदुवरील झिजिया कर कोणत्या सम्राटाने रद्द केला ?

Your score is

0%

 

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top