Marathi Grammar Test – 35 ! मराठी व्याकरण सराव टेस्ट

मराठी व्याकरण या विषयातील उभयान्वी अव्यय या घटकावर अतिशय महत्वपूर्ण सराव टेस्ट सर्वांनी नक्की ही टेस्ट सोडवा.

• सर्व स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त अशी टेस्ट.

खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून टेस्ट चालू करा.

 

0

मराठी व्याकरण टेस्ट - 35

1 / 15

खालीलपैकी उद्देश्यबोधक उभायान्वी अव्यय ओळखा .

2 / 15

परंतु ' हे कोणते उभयान्वयी अव्यय आहे.

3 / 15

तुला नोकरी करायची की व्यवसाय तूच ठरव . उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा .

4 / 15

समुच्चयबोधक उभायान्वी अव्यय कोणते ?

5 / 15

तुला पैसा हवे की सुख हवे ?

6 / 15

सबब, तस्मात ही कोणत्या उभयान्वयी अव्ययाची उदाहरणे आहेत ?

7 / 15

शरीर स्वस्थ रहावे म्हणून मी व्यायाम करतो.

8 / 15

विकल्पबोधक उभायान्वी अव्यय ओळखा .

9 / 15

तुला यायचे किंवा नाही ते तूच ठरव.

10 / 15

शिरीष दंगा करतो ,म्हणून शेवटी मार खातो . या वाक्यातील उभायान्वी अव्यय ओळखा .

11 / 15

तू लवकर घरी आलास म्हणजे आपण फिरायला जाऊ.

12 / 15

खालीलपैकी कारणबोधक अव्यय ओळखा ?

13 / 15

त्याची रेल्वे चुकली; म्हणून त्याला उशीर झाला. उभयान्वयी अव्यय ओळखा.

14 / 15

प्रधान वाक्याच्या कृतीचा हेतू किंवा उद्देश ______वाक्यातून दर्शविला जातो.

15 / 15

अकबर म्हणून एक सम्राट होऊन गेला. उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा.

Your score is

0%

आशा कधीच सोडू नका तुम्हाला माहित नाही की उद्याचा दिवस तुमच्यासाठी काय घेऊन येणार आहे.

 

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top