English officers and achievements !इंग्रज अधिकारी व कामगिरी 📕

 

◾️ रॉबर्ट क्लाइव्ह – दुहेरी राज्यव्यवस्था

◾️वॉरन हेस्टींग – रेग्युलेटिंग ॲक्ट

◾️लॉर्ड कॉर्नवॉलिस – कायमधारा पद्धत

◾️लॉर्ड वेलस्ली – तैनाती फौज

◾️लॉर्ड हेस्टींग – पेंढाऱ्यांचा यशस्वी
बंदोबस्त

◾️ लॉर्ड विल्यमबेंटीक – सती प्रतिबंधक
कायदा

◾️ चार्ल्स मेटकॉफ – वृत्तपत्राचा मुक्तिदाता

◾️ लॉर्ड हार्डिग्ज पहिला – सरकारी
कार्यालय रविवार सुट्टी

◾️ लॉर्ड डलहौसी – संस्थाने खालसा धोरण

◾️ लॉर्ड कॅनिंग – भारताचा पहिला
व्हाईसरॉय

◾️ सर जॉन लॉरेन्स – दुष्काळ आयोगाची
स्थापना

◾️ लॉर्ड मेयो – आर्थिक विकेंद्रीकरणाचा
जनक

◾️ लॉर्ड लिटन – व्हर्नाक्युलर प्रेस ॲक्ट

◾️ लॉर्ड रिपन – स्थानिक स्वराज्य संस्थाचा
जनक.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

आपल्या जवळच्या मित्रांना नक्की share करा.

 

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top