WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Constitution Practice Test ! राज्यघटना सराव टेस्ट – 4

 

 

• राज्यघटना या विषयी संभाव्य सराव टेस्ट. सर्व स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा. चुकलेले प्रश्न वहीत लिहून त्या प्रश्नांचा सराव करा.

• खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून टेस्ट चालू करा.

 

0

राज्यघटना सराव टेस्ट - 4

1 / 15

घटना समितीच्या एकूण किती उपसमिती होत्या?

2 / 15

राज्यसेभेत जाणारी पहिली चित्रपट अभिनेत्री कोण ?

3 / 15

मुख्यमंत्री खालीलपैकी कोणला जबाबदार असतात ❓

4 / 15

स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधानपद कोणी भूषविले ?

5 / 15

मुंबई उच्च न्यायालयाचे किती खंडपीठे आहेत ?

6 / 15

भारताच्या घटनादुरुस्तीचे अधिकार कोणास आहे ?

7 / 15

शांतीचा संदेश कोणत्या रंगातून मिळतो ?

8 / 15

घटना समितीचे उपाध्यक्ष कोण होते?

9 / 15

भारत सरकारने ' सत्यमेव जयते ' हे बोधवाक्य कधी स्वीकारले ?

10 / 15

घटनेमध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश कोणत्या शिफारशीवरून करण्यात आला ?

11 / 15

कोणत्या घटना दुरुस्तीव्दारे शिक्षणाचा अधिकार मूलभूत अधिकारांमध्ये समाविष्ट करण्यात आला ?

12 / 15

भारतीय स्वातंत्र्याचा कायदा कधी संमत करण्यात आला?

13 / 15

घटनेचे उगमस्थान खालीलपैकी कोण आहे?

14 / 15

राज्यघटनेत मूळ भाग किती होते?

15 / 15

संविधानाचा सरनाम्यात क्रमाने प्रथम येणारी तत्त्व कोणते?

Your score is

0%

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top