Prison Police Recruitment Practice Test ! Prison Police  Practice Question  Paper ! कारागृह पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा.119

Prison Police Recruitment Practice Test ! Prison Police  Practice Question  Paper ! कारागृह पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा.119

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.Ganitmanch.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25
⏺ Passing – 13

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

कारागृह पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा.

1 / 25

डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे कितवे राष्ट्राध्यक्ष बनले आहेत ?

2 / 25

अमेरिकेकडून नुकताच जागतिक शांतता पुरस्कार कोणास देण्यात आला ?

3 / 25

ऋषभ पंत हा आय.पी.एल 2025 साठी  कोणत्या संघाचा खेळाडू आहे ?

4 / 25

26 नोव्हेंबर 2024 रोजी भारतीय राज्यघटना स्वीकारलेल्या घटनेला किती वर्षे पूर्ण झाली ?

5 / 25

आय.पी.एल च्या इतिहासातील आतापर्यंतचा सर्वात तरुण खेळाडू कोण ठरला आहे ?

6 / 25

महाराष्ट्र पोलीस महासंचालक कोण  आहेत?

7 / 25

महाराष्ट्रातील सर्वात मोठा तुरुंग कोणता आहे ?

8 / 25

महाराष्ट्र सी.आय. डी चे मुख्यालय कोठे  आहे ?

9 / 25

महाराष्ट्र पोलीस विभागाकडून कोणते  मासिक प्रकाशित करण्यात येते ?

10 / 25

महाराष्ट्र कारागृह विभागाचे ब्रीदवाक्य काय आहे ?

11 / 25

कारागृह ध्वज दिन केव्हा साजरा केला जातो ?

12 / 25

महाराष्ट्र कारागृह विभागाचे अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कोण आहेत ?

13 / 25

महाराष्ट्र पोलीस दलातील सर्वोच्च पद कोणते ?

14 / 25

महाराष्ट्रातील कारागृह विभागाचे पोलीस  विभागातील सर्वात वरिष्ठ अधिकारी यापैकी कोणत्या दर्जाचे आहेत ?

15 / 25

कैद्यांना अभिवचन रजा (पॅरोल) मंजूर  करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणत्या अधिकाऱ्यास आहे?

16 / 25

तुरुंग विभाग हे महाराष्ट्र शासनाच्या कोणत्या विभागांतर्गत कार्य करते ?

17 / 25

महाराष्ट्र तुरुंग विभागाचे मुख्यालय कुठे आहे ?

18 / 25

खालीलपैकी कोणत्या ठिकाणी महिलांसाठी स्वतंत्र तुरुंग आहे ?

19 / 25

महाराष्ट्र तुरुंग विभागात मध्यवर्ती तुरुंग किती आहेत ?

20 / 25

विनोबा भावे यांचा जन्म कोणत्या जिल्ह्यात झाला आहे ?

21 / 25

मुंबईचे शिल्पकार म्हणून कोणत्या समाजसुधारकाला ओळखले जाते ?

22 / 25

स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ कोणी लिहिला ?

23 / 25

डेविस कप 2024 कोणत्या देशाने जिंकला आहे ?

24 / 25

15 व्या विधानसभेतील सर्वात तरुण आमदार कोण बनले आहेत ?

25 / 25

2025 यावर्षी भारतात कोणत्या ठिकाणी कुंभमेळा आयोजित करण्यात आला आहे ?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top