General Knowledge Test ! General Knowledge Test Paper | सामान्यज्ञान सराव टेस्ट सोडवा – 53

General Knowledge Test ! General Knowledge Test Paper | सामान्यज्ञान सराव टेस्ट सोडवा – 53

🔥 आजची सामान्यज्ञान टेस्ट ही TCS व IBPS , मुंबई महानगरपालिका कार्यकारी सहायक , BMC क्लर्क , MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 20

⏺ Passing – 10

 

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

 

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

सामान्यज्ञान (Gk) सराव टेस्ट सोडवा.

[ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त]

1 / 20

नाटो या संघटनेची स्थापना कोणत्या साली झाली होती ?

2 / 20

कवी व त्यांची टोपणनावे यातील अयोग्य जोडी ओळखा ?

3 / 20

हाफकिन इन्स्टिट्यूट खालीलपैकी कोठे आहे ?

4 / 20

आझाद हिंद सेनेच्या महिला रेजिमेंटचे  नेतृत्व कोणी केले ?

5 / 20

स्वातंत्र्य भारताच्या झेंड्याचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते ?

6 / 20

समुद्रसपाटीपासून उंची मोजण्यासाठी  कोणते उपकरण वापरतात ?

7 / 20

धन विधेयक राज्यसभा जास्तीत जास्त किती काळ रोखू शकते ?

8 / 20

खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा ?

9 / 20

भारतीय राज्यघटनेतील कोणती कलमे  धार्मिक स्वातंत्र्याच्या हक्काशी संबंधित आहे ?

10 / 20

नियंत्रक व महालेखा परीक्षक यांचा कार्यकाल किती वर्षांचा असतो ?

11 / 20

2025 यावर्षी भारतात कोणत्या ठिकाणी कुंभमेळा आयोजित करण्यात आला आहे ?

12 / 20

बंगालच्या उपसागरात आलेल्या वादळास फेंगल चक्रीवादळ हे कोणत्या देशाने नामकरण केले आहे ?

13 / 20

हेमंत सोरेन यांची कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्री पदी नियुक्ती झाली आहे ?

14 / 20

98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य  संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी कोणाची निवड झाली?

15 / 20

जागतिक अपंग दिन कधी साजरा करण्यात येतो?

16 / 20

राष्ट्रीय क्रिडा स्पर्धा 2025 कोणत्या राज्यात होणार आहेत?

17 / 20

खालीलपैकी कोण ICC चे सर्वात तरुण अध्यक्ष बनले आहेत?

18 / 20

संयुक्त राष्ट्र संघाने 2025 हे वर्ष कोणते वर्ष म्हणून घोषित केले आहे ?

19 / 20

'रतापणी' हा व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे ?

20 / 20

देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे कितवे  मुख्यमंत्री बनले आहेत ?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top