Current affairs Practice Test ! chalu Ghadamodi practice Test Paper | चालू घडामोडी सराव टेस्ट सोडवा. Dec 2024 ! 50

Current affairs Practice Test ! chalu Ghadamodi practice Test Paper | चालू घडामोडी सराव टेस्ट सोडवा. Dec 2024 ! 50

🔥 आजची चालू घडामोडी टेस्ट तुम्हाला TCS व IBPS , मुंबई महानगरपालिका लिपीक ( BMC ) ,कर निर्धारण ,निरीक्षक , रेल्वे ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

चालू घडामोडी सराव टेस्ट सोडवा.

[ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त]

1 / 25

15 व्या विधानसभेतील सर्वात वयस्कर आमदार कोण ?

2 / 25

झारखंड या राज्याचे नवीन मुख्यमंत्री  म्हणून कोणाची नियुक्ती झाली ?

3 / 25

डेविस कप 2024 कोणत्या देशाने जिंकला आहे ?

4 / 25

डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे कितवे राष्ट्राध्यक्ष बनले आहेत?

5 / 25

अमेरिकेकडून नुकताच जागतिक शांतता पुरस्कार कोणास देण्यात आला ?

6 / 25

ऋषभ पंत हा आय.पी.एल 2025 साठी कोणत्या संघाचा खेळाडू आहे ?

7 / 25

26 नोव्हेंबर 2024 रोजी भारतीय राज्यघटना स्वीकारलेल्या घटनेला किती वर्षे पूर्ण झाली ?

8 / 25

आय.पी.एल च्या इतिहासातील आतापर्यंतचा सर्वात तरुण खेळाडू कोण ठरला आहे ?

9 / 25

आय.पी.एल च्या इतिहासातील आतापर्यंतचा सर्वात महागडा खेळाडू कोण ठरला आहे ?

10 / 25

2025 यावर्षी भारतात कोणत्या ठिकाणी कुंभमेळा आयोजित करण्यात आला आहे ?

11 / 25

15 व्या विधानसभेतील सर्वात तरुण आमदार कोण बनले आहेत ?

12 / 25

15 व्या विधानसभेत एकूण किती महिला आमदार आहेत?

13 / 25

महाराष्ट्र विधान परिषदेत एकूण किती  जागा आहेत ?

14 / 25

झारखंड विधानसभा निवडणूक 2024 साठी कोणाची नियुक्ती झाली ?

15 / 25

एक देश एक निवडणूक यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे ?

16 / 25

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 एकूण किती टप्प्यात पार पडली ?

17 / 25

महाराष्ट्रात किती टप्प्यात 2024 च्या  लोकसभेचे मतदान पार पाडले होते ?

18 / 25

राजीव कुमार हे निवडणूक आयोगाचे  कितवे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत ?

19 / 25

20 नोव्हेंबर 2024 रोजी महाराष्ट्रात कितव्या विधानसभेसाठी निवडणूक पार पडली ?

20 / 25

भारतात सुरू करण्यात आलेल्या पहिल्या सरकार-अनुदानीत मल्टीमॉडल लार्ज लँग्वेज मॉडेल उपक्रमाचे नाव काय आहे?

21 / 25

2025 मध्ये भारतात कोणता नवीन खेळ होणार आहे?

22 / 25

हॉकी इंडिया लीग लिलावात सर्वात महागडा खेळाडू कोण ठरला?

23 / 25

निती आयोग आणि WE हब यांनी सुरू केलेल्या महिला उद्योजकता मंच (WEP) चे उद्दिष्ट काय आहे?

24 / 25

जागतिक भूक निर्देशांक (GHI) 2024 मध्ये भारताचा क्रमांक कोणता आहे?

25 / 25

2024 चा साहित्यातील नोबेल पुरस्कार कोणाला देण्यात आला?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top