इतिहास सराव टेस्ट सोडवा ! History Practice Paper ! History Practice Test – 19

इतिहास सराव टेस्ट सोडवा ! History Practice Paper ! History Practice Test – 19

🔥 ही टेस्ट TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.Ganitmanch.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 20

⏺ Passing – 10

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

इतिहास सराव टेस्ट सोडवा.

[ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त]

1 / 20

विनोबा भावे यांचा जन्म कोणत्या जिल्ह्यात झाला आहे ?

2 / 20

पवनार येथील परमधाम आश्रम कोणी  स्थापन केला ?

3 / 20

महाराष्ट्रात वर्धा जवळ सेवाग्राम आश्रम कोणी स्थापन केले ?

4 / 20

यमुना पर्यटन कादंबरीत कोणाच्या समस्या मांडल्या आहेत?

5 / 20

कृष्णकांठ हा ग्रंथ खालीलपैकी कोणी  लिहिला ?

6 / 20

कमवा व शिका या संकल्पनेचे मूळ जनक कोण ?

7 / 20

गोपाळकृष्ण गोखले यांना कोणत्या टोपण नावाने ओळखले जात होते ?

8 / 20

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अमेरिकेत शिक्षण घेण्यासाठी कोणी मदत केली ?

9 / 20

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी पहिला सत्याग्रह 1927 ला कोठे केला ?

10 / 20

स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ कोणी लिहिला ?

11 / 20

बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली?

12 / 20

स्वातंत्र्य मजूर पक्षाची स्थापना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्या साली केली होती ?

13 / 20

मुंबईचे शिल्पकार म्हणून कोणत्या समाजसुधारकाला ओळखले जाते ?

14 / 20

बंगालच्या उपसागरात आलेल्या वादळास फेंगल चक्रीवादळ हे कोणत्या देशाने नामकरण केले आहे ?

15 / 20

भारतात संविधान दिवस केव्हा साजरा केला जातो ?

16 / 20

नुकताच भारतीय राज्यघटना निर्मितीचा............महोत्सव साजराकरण्यात आला ?

17 / 20

15 व्या विधानसभेतील सर्वात वयस्कर आमदार कोण ?

18 / 20

इंडिया डिव्हायडेड' या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?

19 / 20

मूळशंकर अंबाशंकर तिवारी हे खालीलपैकी कोणाचे नाव आहे ?

20 / 20

कालिदास हे कोणत्या भाषेतील महाकवी होते ?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top