Current Affairs In Marathi ! Current Affairs 2023 ! चालू घडामोडी सराव टेस्ट – 12

(चालू घडामोडी) Current Affairs In Marathi for MPSC, Police bharti , talathi bharti , All Exam important current affairs .

Chalu Ghadamodi, Current Affairs in Marathi: you will get all about current affairs in Marathi on this page for MPSC Exams, Mhada Exams, MPSC Rajyaseva, and Maharastra govt jobs. This section is about Chalu Ghadamodi 2023, Current Affairs in Marathi. It will provide you with all the information about Chalu Ghadamodi 2022 and Current Affairs in Marathi in 2023.

Chalu Ghadamodi 2023 (चालू घडामोडी)

Chalu Ghadamodi 2023- MPSC State Service (एमपीएससी राज्य सेवा), MPSC Group B (एमपीएससी गट ब), MPSC Group C (एमपीएससी गट क), Saral Seva Bharati, Talathi, Mhada Bharti, ZP Bharti, Police Constable, RRB, Arogya Bharti, Talathi bharti , Banking आणि तसेच महाराष्ट्रातल्या इतर स्पर्धा परीक्षेत चालू घडामोडी (chalu ghadamodi) हा एक महत्वाचा विषय आहे. या स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी (current affairs in Marathi) वर आधारित बरेच प्रश्न विचारले जातात. परीक्षेत चांगले गुण मिळवायचे असेल तर चालू घडामोडी हा विषय पक्का हवा. त्यामुळे MpscCorner.Com या website ला नक्की भेट देऊन दररोज सराव प्रश्नसंच सोडवा. मराठीत आपल्यासाठी दैनिक चालू घडामोडी, साप्ताहिक चालू घडामोडी व मासिक चालू घडामोडी pdf (Download monthly current affairs pdf) घेऊन येत असतो. जेणेकरून तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेत चालू घडामोडींवरील प्रश्नांचा आणि देशात आणि जगात काय चालू आहे याची Updated माहिती मिळत राहावी.

❇️ एकूण प्रश्न – 20

🔴 खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून चालू घडामोडी टेस्ट सोडवा.👇

0

चालू घडामोडी सराव प्रश्नसंच - 12

1 / 20

सांख्यिकी मधील 2023 चा आंतरराष्ट्रीय पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेले आहे ❓

Www.mpsccorner.com

2 / 20

महाराष्ट्रातील पहिले 'पीएम मित्र पार्क' कोणत्या ठिकाणी उभारण्यात येणार आहे ❓

𝗪𝘄𝘄.𝗠𝗽𝘀𝗰𝗖𝗼𝗿𝗻𝗲𝗿.𝗖𝗼𝗺

3 / 20

इर्शाळवाडी या गावावर दरड कोसळली हे गाव कोणत्या जिल्यात आहे ❓

𝗪𝘄𝘄.𝗠𝗽𝘀𝗰𝗖𝗼𝗿𝗻𝗲𝗿.𝗖𝗼𝗺

 

4 / 20

खालीलपैकी कोणत्या राज्याने जगातील सर्वांत मोठ्या रामायण मंदिराच्या उभारणीस जून 2023 मध्ये सुरुवात केली ?

5 / 20

2023 सालचा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार मिळालेले लेखक जॉर्जी गोस्पोडिनोव्ह हे कोणत्या देशाचे नागरिक आहेत ?

6 / 20

महाराष्ट्रातील 29 वी महानगरपालिका कोणती ठरली ❓

Www.mpsccorner.com

7 / 20

UK चा 'मेंबर ऑफ द ऑर्डर ऑफ ब्रिटिश एम्पायर' पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेले आहे ?

Www.MpscCorner.Com

8 / 20

हॉकी विश्वचषक 2023 कोणी जिंकला ❓

𝗪𝘄𝘄.𝗠𝗽𝘀𝗰𝗖𝗼𝗿𝗻𝗲𝗿.𝗖𝗼𝗺

 

9 / 20

जी-20 देशांच्या अर्थमंत्र्यांची बैठक कुठे आयोजित आहे ?

Www.MpscCorner.Com

10 / 20

आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 2023 या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले ?

𝗪𝘄𝘄.𝗠𝗽𝘀𝗰𝗖𝗼𝗿𝗻𝗲𝗿.𝗖𝗼𝗺

11 / 20

आयसीसी (ICC) वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023 ही

स्पर्धा कोणत्या देशाने जिंकली ?

12 / 20

भारतातील पहिले पीएम मित्र पार्क कोणत्या राज्यात आहे ❓

 

भारतातील पहिले पीएम मित्र पार्क कोणत्या राज्यात आहे ❓

𝗪𝘄𝘄.𝗠𝗽𝘀𝗰𝗖𝗼𝗿𝗻𝗲𝗿.𝗖𝗼𝗺

 

13 / 20

समलैंगिक विवाहाला मान्यता देणारा जगातील पहिला देश कोणता ?

14 / 20

भारतीय तटरक्षक दलातील 25 वे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली ?

Www.MpscCorner.Com

15 / 20

13 वा भारतरत्न डॉ. आंबेडकर पुरस्कार 2023 या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेले आहे ?

𝗪𝘄𝘄.𝗠𝗽𝘀𝗰𝗖𝗼𝗿𝗻𝗲𝗿.𝗖𝗼𝗺

 

16 / 20

एलोन मस्क यांनी त्यांचा डिजिटल फॉर्म ' ट्विटरचे नाव " बदलून काय केले आहे ❓

Www.mpsccorner.com

17 / 20

युनेस्को पुरस्कार 2023 या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेले आहे ?

𝗪𝘄𝘄.𝗠𝗽𝘀𝗰𝗖𝗼𝗿𝗻𝗲𝗿.𝗖𝗼𝗺

18 / 20

फिजीचा सर्वोच्च नागरी पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेले आहे ?

𝗪𝘄𝘄.𝗠𝗽𝘀𝗰𝗖𝗼𝗿𝗻𝗲𝗿.𝗖𝗼𝗺

19 / 20

57 वा ज्ञानपीठ पुरस्कार या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे ?

𝗪𝘄𝘄.𝗠𝗽𝘀𝗰𝗖𝗼𝗿𝗻𝗲𝗿.𝗖𝗼𝗺

20 / 20

मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी कोणाची नेमणूक करण्यात आली आहे ?

Www.MpscCorner.Com

 

Your score is

0%

📌 ही टेस्ट आवडली तर आपल्या मित्रांना पण Share करा.👍😍

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top