History Online Test in marathi ! इतिहास सराव प्रश्नसंच – 13

⭐ History Practice Test paper ! History Online Test in marathi

      ▪️ इतिहास सराव टेस्ट – 13 ▪️

🛜 MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

एकूण प्रश्न – 50

Passing – 25


✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

 

🪀• खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून इतिहास सराव टेस्ट – 13 सोडवा. 

0

इतिहास सराव टेस्ट - 13

1 / 50

फ्लोरेन्स नाइटिंगेल यांनी भारताचा उद्धारकर्ता म्हणून कोणत्या गव्हर्नर जनरलचा गौरव केला आहे?

2 / 50

गोपाळ हरी देशमुख यांनी लोकहितवादी या नावाने , या .............. साप्ताहिकातून लिखाण केले.

3 / 50

अकबरनामा हे अकबराचे पुस्तक अकबराचे चरित्र असणारे कोणी लिहिले ?

4 / 50

इंग्लंडला भेट देणारा पहिला भारतीय कोण आहेत ?

5 / 50

खालीलपैकी पानिपतचे दुसरे युद्ध कोणामध्ये झाले ?

6 / 50

हिंदू- मुस्लिम ऐक्या चे दुत असे जिनाचे वर्णन कोणी केले आहे ?

7 / 50

लॉर्ड कर्झनने "प्राचीन स्मारक कायदा" कोणत्या वर्षी आणला ?

8 / 50

......... याने भारतात इंग्रजी शिक्षणाचा पाया घातला ?

9 / 50

राजा कनिष्काची  राजधानी कोठे  होती.

10 / 50

कैसर विल्यम दुसरा कोणत्या देशाचा सम्राट होता ?

11 / 50

'बोस्टन टी पार्टी कोणत्या युद्धाशी संबंधित आहे ?

12 / 50

मुकनायक' हे नियतकालिक खालीलपैकी कोणी सुरू केले आहे ?

13 / 50

भारत जोडो अभियानाचे प्रणेते कोण आहेत ?

14 / 50

हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन ची स्थापना कोणी केली ?

15 / 50

कोल्हापूर येथे सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली ?

16 / 50

मुस्लीम लीगची स्थापना कोणत्या वर्षी झाली?

17 / 50

राष्ट्रीय कॉंगेसचे संस्थापक अॅलन ह्यूम यांनी कोणाला आपले गुरू मानले होते ?

18 / 50

स्वामी विवेकानंदाला 'हिंदू नेपोलियन' असे कोणत्या विचारवंताने म्हटले ?

Www.Ganitmanch.Com

19 / 50

हडप्पा कालीन संस्कृतीचे अग्निकुंड खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सापडले ?

20 / 50

अलिखित राज्यघटना कोणत्या देशाची आहे ?

21 / 50

ऋग्वेद कोणत्या या काळात रचले गेले ?

22 / 50

भारत स्वतंत्र झाला तेव्हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते ?

23 / 50

............... हे विष्णुबुवा ब्रह्मचारी या नावाने ओळखले जात.

24 / 50

खालीलपैकी कोणत्या वर्षी ब्रह्मदेश भारतापासून वेगळा करण्यात आला?

25 / 50

गोपाळ कृष्ण गोखले यांना भारताचा हिरा ,महाराष्ट्राचा रत्न आणि कामगारांचा युवराज असे कोणी संबोधले ?

26 / 50

महाराष्ट्रातील होमरूल चळवळीचे प्रणेते होते?

27 / 50

स्वराज्य स्वदेशी बहिष्कार व राष्ट्रीय शिक्षण चतुः सुत्री कार्यक्रम राष्ट्रीय चळवळीला कोणी केला ?

28 / 50

'ब्रिटीशांनी वासुदेव बळवंत फडके यांना कोणत्या कारागृहात ठेवले होते ?

29 / 50

साम्यवादी पक्षाची स्थापना 1925 साली खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाली ?

30 / 50

बहामनी राज्याचे तुकडे झाल्यानंतर पुढीलपैकी कोणते राज्य निर्माण झाले नाही ?

31 / 50

रॉबर्ट क्लाईव्हने 1765 मध्ये कोणत्या राज्यात दुहेरी राज्यव्यवस्था अस्तित्वात आणली ?

32 / 50

'सार्वजनिक सत्यधर्म' हे पुस्तक कोणी लिहिले?

33 / 50

............ ही महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना होती.

34 / 50

कोणत्या नदीला बिहारचे दुःखाश्रू असे म्हणतात ?

35 / 50

क्रांग्रेस पक्ष्याच्या 1942 च्या .......... येथील बैठकीत महात्मा गांधी यांनी भारत छोडोचा ठराव मांडला .

36 / 50

चिपको आंदोलन कशाशी संबंधित होते ?

37 / 50

महाराष्ट्रात सार्वजनिक गणेशोत्सव कोणी सुरु केला?

38 / 50

जैन धर्माचे प्रथम तीर्थकर कोण होते ?

39 / 50

'खालीलपैकी गोपाळ हरी देशमुखांनी 'लोकहितवादी' या नावाने कोणत्या साप्ताहिकातून लिखाण केले ?

40 / 50

बहुजन हिताय ,बहुजन सुखाय 'हि कोणाची शिकवण आहे ?

41 / 50

पुढीलपैकी कोणती संघटना स्त्रियांसाठी प्रथम

उभारली होती ?

42 / 50

बुद्धगया हे धार्मिक स्थळ कोणत्या राज्यात आहे ?

43 / 50

छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊ यांचा जन्म कोणत्या जिल्ह्यात झाला ?

44 / 50

इ.स. 1911 मध्ये बंगालची फाळणी रद्द झाल्याची घोषणा कोणी केली ?

 

45 / 50

लॉर्ड रिपन यांनी कोणत्या वर्षी स्थानिक स्वराज्य संस्था संबंधित कायदा पास केला ?

46 / 50

संपूर्ण नाव लिहिण्याची प्रथा कोणत्या भाषेतून आलेली आहे ?

47 / 50

सर्वोदयी नेते म्हणून खालीलपैकी कोणाचा उल्लेख केला जातो?

48 / 50

राज्यघटनेला मॅग्नाकार्टा असे घटनेच्या कोणत्या भागाला म्हंटले आहे ?

49 / 50

राजर्षी शाहू महाराज यांचे मूळ नाव काय होते ?

50 / 50

भारतीय असंतोषाचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते ?

Your score is

0%

✓ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top