𝗣𝗼𝗹𝗶𝗰𝗲 𝗕𝗵𝗮𝗿𝘁𝗶 𝗧𝗲𝘀𝘁 ! पोलीस भरती सराव टेस्ट -45

☄MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवेच्या परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त अश्या मोफत सराव टेस्ट सोडवण्यासाठी google वर Ganitmanch.Com सर्च करून तुम्ही आमच्या सर्व टेस्ट सोडवू शकतात.


☑️ आजची टेस्ट – पोलीस भरती सराव टेस्ट -45


एकूण प्रश्न – 30

Passing – 15

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍


🪀• खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून पोलीस भरती सराव टेस्ट – 45 सोडवा.

0

पोलीस भरती सराव टेस्ट - 45

1 / 30

क्युसेक हे ...........मोजण्याचे साधन आहे.

2 / 30

एका रांगेत हेमंतच्या मागे 10 व्यक्ती सोडून 12 व्यक्ती आहेत. हेमंतच्या पुढे 12 व्यक्ती सोडून 10 व्यक्ती आहेत, तर मागून तेहतिसाव्या स्थानावर उभ्या असलेल्या कृतिकाचा रांगेतील पुढून क्रमांक किती आहे?

3 / 30

पुढील शब्दगटातील एकवचनी शब्द ओळखा.

4 / 30

एका महिन्यात दिनांक 3 रोजी बुधवार होता, तर त्या महिन्यात 22 तारखेनंतर तिसऱ्या दिवशी कोणता वार आला असेल?

5 / 30

धरण प्रकल्प व नदी यातील अयोग्य जोडी ओळखा ?

6 / 30

लंडन येथे झालेल्या कोणत्या गोलमेज परिषदेला गांधीजी हजर होते..?

7 / 30

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून कुणाला ओळखले जाते ?

8 / 30

खालीलपैकी विशेषण ओळखा?

9 / 30

40 ते 60 पर्यंत एकूण किती मूळ संख्या आहेत. यांच्या अंकांची अदलाबदल केली असता, पुन्हा एकदा मूळ संख्या मिळते ?

10 / 30

चण्याचे भिंग .............. याच्या पासून बनवितात.

11 / 30

"होम इन द वर्ल्ड" या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?

12 / 30

दहशतवादाविरुद्ध विशेष कृती पथक म्हणून महाराष्ट्रात कोणते सशस्त्र दल काम करते ?

13 / 30

कलम 51 अ ' कशाशी संबंधित आहे ?

14 / 30

खालीलपैकी कोठे पोलिस आयुक्तालय नाही ?

15 / 30

हे रामाचे मुख नसून चंद्रच आहे. अलंकार ओळखा

16 / 30

कांगो टेरियर' कोणता प्राणी आहे?

17 / 30

महाराष्ट्राचे मुख्य सचिव खालीलपैकी कोण आहेत ?

18 / 30

मानवी शरीराचे तापमान खालीलपैकी ........... फॅरेनाईट इतके असते.

19 / 30

100 % सेंद्रीय दर्जा मिळविणारा भारतातील पहिला केंद्र शासित प्रदेश कोणता आहे?

20 / 30

भारतामध्ये सध्या ला एकूण किती जागतिक वारसा स्थळे आहेत ?

21 / 30

9100 रुपये चौघांमध्ये 3 : 3 : 5 : 2 या प्रमाणात वाटल्यास तिसऱ्या व्यक्तीचा वाटा किती आहे?

22 / 30

'खेड्यापाड्यांमध्ये गुणवत्ता असते; पण ती शोधावी लागते" या वाक्यातील सर्वनाम शोधा ?

23 / 30

1 ते 100 मध्ये एकूण मूळ संख्या किती आहेत ?

24 / 30

संसदेचे संयुक्त बैठकीचे अध्यक्ष पद कोण भूषवितात ?

25 / 30

खालीलपैकी कोणता दिवस जागतिक रक्तदान दिन म्हणून साजरा केला जातो ?

26 / 30

घड्याळ : वेळ :: होकायंत्र : ??

 

27 / 30

राज्य नियोजन मंडळाचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात ?

28 / 30

पुढीलपैकी कोणत्या जोडशब्दात परस्परांचे विरुद्धार्थी शब्द आहेत?

29 / 30

खालीलपैकी कोणती नदी बंगालच्या उपसागरास मिळत नाही ?

30 / 30

"मी परवा ऐतिहासिक नाटक पाहीले" यातील नाटक शब्दाचे वचन ओळखा.

Your score is

0%


✓ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.न

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top