𝗖𝗼𝗻𝘀𝘁𝗶𝘁𝘂𝘁𝗶𝗼𝗻 𝗣𝗿𝗮𝗰𝘁𝗶𝗰𝗲 𝗧𝗲𝘀𝘁 ! राज्यघटना सराव टेस्ट – 5

☄MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.


एकूण प्रश्न – 20

Passing – 10


✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🪀• खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून राज्यघटना सराव टेस्ट – 5 सोडवा.

0

राज्यघटना सराव टेस्ट - 5

1 / 20

कोणत्या कलमान्वये उपराष्ट्रपती राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात ?

2 / 20

कोणत्या सभागृहाला विलंबकारी सभागृह असे म्हणतात ?

3 / 20

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून कुणाला ओळखले जाते ?

4 / 20

पुढीलपैकी अचूक जोडी ओळखा ?

5 / 20

घटनेच्या 79 व्या कलमानुसार संसदेत कशाचा समावेश होतो ?

6 / 20

राज्यपालांना अभिभाषणासाठी कोण आमंत्रित करतात ?

7 / 20

भारताने आर्थिक नियोजनाचे तत्व कोणत्या देशाकडून घेतले आहे ?

8 / 20

भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागाला भारताचा मॅग्नकार्टा " असे म्हणतात ?

9 / 20

घटनात्मक उपाययोजनेच्या हक्काला भारतीय राज्यघटनेचा आत्मा व हृदय असे कुणी म्हटले ?

10 / 20

भारतीय राज्यघटनेत समाजवादी, धर्मनिरपेक्ष, राष्ट्राची एकात्मता हे शब्द टाकण्यात आले ?

11 / 20

कोणत्या कलमान्वये उच्च न्यायालय रिट्स काढते ?

12 / 20

घटना करांच्या मते भारतीय राज्यघटनेची गुरूकिल्ली म्हणजे ........... होय.

13 / 20

कलम 51 अ ' कशाशी संबंधित आहे ?

14 / 20

भारतीय राज्यघटनेतील पंचायतराज संबधित परिशिष्ट कोणते ?

15 / 20

भारताचा नियंत्रक व महालेखा परीक्षक कोणत्या कलमान्वये नियुक्त केला जातो ?

16 / 20

राज्यसभा व लोकसभेवर महाराष्टातील किती सदस्य निवडून जातात ?

17 / 20

पक्षांतर बंदी संबधित घटनादुरुती कोणती ?

18 / 20

संसदेचे संयुक्त बैठकीचे अध्यक्ष पद कोण भूषवितात ?

19 / 20

भारतात ............ पासून वस्तू व सेवा कर (जीएसटी) लागू झाला.

20 / 20

UPSC च्या अध्यक्षांचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो ?

Your score is

0%

✓ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.न

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top