✴️ 1 नोव्हेंबर 2022 चालू घडामोडी ✴️
- 📕 Q.1) दिल्ली बुनिव्हर्सिटी सेलिब्रिटी 100 ग्लोरीयस इयर्स नावाचे पुस्तक कोणी लिहिले?
उत्तर – हार्दिक सिंग पुरी. ✅
📕Q.2) कोणत्या राज्याने महिलांसाठी ‘महिला अनुकूल पर्यटन प्रकल्प सुरू केला आहे?
उत्तर – केरळ. ✅
📕 Q.3 ) अलीकडेच केंद्र सरकारने कोणत्या राज्यामध्ये दूधवा पिलीभीत तराई एलिफंट रिझर्व ची स्थापना करण्यास मंजुरी दिली आहे?
उत्तर – उत्तर प्रदेश.✅
📕Q.4) अलीकडेच कोणत्या ठिकाणी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी भारतीय विदेशी व्यापार संस्थेच्या तिसऱ्या कॅम्पसचे अधिकृतपणे उद्घाटन केले?
उत्तर – काकीनाडा. ✅
📕Q.5) अलीकडेच भारतातील कोणत्या राज्यातील मावम्लुह गुहेला पहिल्या 100 IUGS भौगोलिक वारसा स्थळांपैकी एक म्हणून मान्यता देण्यात आली आहे?
उत्तर – मेघालय✅
📕Q.6) राष्ट्रीय एकता दिवस दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो?
उत्तर – 31 ऑक्टोबर ✅
📕Q.7) अलीकडेच भारताने……. यांचा पराभव करत तिसरा सुलतान जोहर कप जिंकला?
उत्तर – ऑस्ट्रेलिया✅
📕Q.8 अलीकडेच केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी या ठिकाणी भारतातील दुसऱ्या राष्ट्रीय आदर्श वेध महाविद्यालयाचे उद्घाटन केले?
उत्तर – पुरी ✅
📕Q.9) अलीकडेच कोणत्या चित्रपटाने सॅटर्न अवॉर्ड्स 2022 मध्ये सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट जिंकला?
उत्तर – RRR ✅
📕 Q 10). केंद्रशासनाने खालीलपैकी कोणत्या राज्यात तराई हत्ती अभयारण्याला मान्यता दिली आहे?
उत्तर – उत्तर प्रदेश ✅