Constitution Practice Test ! राज्यघटना सराव टेस्ट – 6

☄MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त अश्या मोफत सराव टेस्ट सोडवण्यासाठी google वर Ganitmanch.Com सर्च करून तुम्ही आमच्या सर्व टेस्ट सोडवू शकतात.

 


☑️ आजची टेस्ट – राज्यघटना सराव टेस्ट – 6

एकूण प्रश्न – 16

Passing – 8


✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🪀• खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून राज्यघटना सराव टेस्ट – 6 सोडवा.

0

राज्यघटना सराव टेस्ट - 6

1 / 16

घटना समितीची पहिली बैठक कोठे पार पडली ?

2 / 16

संविधान सभेची कल्पना सर्वप्रथम मांडण्याचे श्रेय कुणाला जाते ?

3 / 16

घटना समितीचे हंगामी उपाध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली ?

4 / 16

सविंधान सभेची एकूण किती अधिवेशने झाली ?

5 / 16

पाहिल्या अधिवेशनात हंगामी अध्यक्ष म्हणून कुणाची निवड करण्यात आली ?

6 / 16

घटना समिती च्या एकूण किती उपसमित्या होत्या ?

7 / 16

भारत - पाकिस्तान फाळणी झाल्याने मुस्लिम लीग चे किती सदस्य पाकिस्तानमध्ये निघून गेले ?

8 / 16

भारतीय संविधान हे "भारतीय जनतेच्या इच्छेनुसार असेल" असे कुणी म्हटले ?

9 / 16

सविधान सभेला सार्वभौमत्व कधी प्राप्त झाले ?

10 / 16

घटना समिती चे अंग्लो इंडीयन सदस्य कोण होते ?

11 / 16

खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा ?

12 / 16

घटना समिती च्या निवडणुकीत किती महिला निवडून आल्या ?

13 / 16

पुढीलपैकी कोणते भारतीय राज्यघटनेचे वैशिष्ट्य नाही ?

14 / 16

डॉ. राजेंद्र प्रसाद यांची घटना समितीच्या अध्यक्षपदी निवड कधी करण्यात आली ?

15 / 16

केंद्र सूची राज्य सूची समवर्ती सूची घटनेच्या कोणत्या परिशिष्टात दिलेली आहेत ?

16 / 16

भारतीय राज्यघटनेतील आणीबाणीची तरतूद भारताने कोणत्या देशाकडून घेतली आहे ?

Your score is

0%

✓ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.न

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top