Police Bharti Test ! पोलीस भरती सराव टेस्ट – 46

☄MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त अश्या मोफत सराव टेस्ट सोडवण्यासाठी google वर Ganitmanch.Com सर्च करून तुम्ही आमच्या सर्व टेस्ट सोडवू शकतात.


☑️आजची टेस्ट -पोलीस भरती सराव टेस्ट – 46

एकूण प्रश्न – 20

Passing – 10


✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍


🪀• खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून पोलीस भरती सराव टेस्ट – 46 सोडवा. 

0

पोलीस भरती सराव टेस्ट - 46

1 / 20

21 संख्यांची सरासरी 36 आहे. त्यापैकी 11 संख्यांची सरासरी 34 आहे तर शेवटच्या 11 संख्यांची सरासरी 39 आहे. तर 11 वी संख्या कोणती?

2 / 20

'त्याचा डाव त्याच्यावरच उलटला' यातील 'डाव' या शब्दाच्या अर्थाचा पर्याय निवडा.

3 / 20

एका मोठ्या पेटीत 6 पेट्या आहेत आणि प्रत्येक पेटीत आणखीन 3 पेट्या आहेत तर एकूण पेट्या किती?

4 / 20

जर 1234 = RICE व 576 =MAT तर  63741=?

5 / 20

"लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी" या ओळी कोणाच्या आहेत.

6 / 20

1857 च्या उठावातील नेता तात्या टोपेचा उल्लेख पराभूत शिवाजी असा कोणी केला.

7 / 20

गणूला सातारी पेढे खूप आवडतात', या वाक्यातील 'सातारी पेढे' शब्दाचा प्रकार कोणता?

8 / 20

राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष कोण असतात ?

9 / 20

रॉक गार्डन कोणत्या शहरात आहे?

10 / 20

पुढील पद्यपंक्तीतील वृत्त ओळखा. निजमुख कवणाही, आड दृष्टी असेना.

11 / 20

प्रचलित संयुक्ताक्षर ओळखा.

12 / 20

महाराष्ट्रात पंचायत राज्य व्यवस्था कोणत्या वर्षी पासून अमलात आली?

13 / 20

A ने 600 रुपयांची वस्तू B ला 30 टक्के नफ्याने विकली तर त्याला एकूण किती नफा झाला?

14 / 20

दिपा स्वातीच्या उजवी कडे बसली. प्रज्ञा स्वातीच्या डावी कडे बसली.दिपा व सिता यांच्या मध्ये गिता बसली, तर मधोमध कोण बसले आहे ?

15 / 20

हवेपेक्षा हलका व पाण्यात विरघळणारा वायू कोणता?

16 / 20

'क्ष' किरणाचा शोध कोणी लावला?

17 / 20

जी - 20 शिखर परिषद 2023 यजमानपद कोणता देश भूषविणार आहे ?

 

18 / 20

भारतातील पहिली इलेक्ट्रिक डबल डेकर बस कोठे सुरू झाली ?

19 / 20

राज्यघटनेच्या कलम 243 - के ' अन्वये ची स्थापना झाली.

20 / 20

ते जंगलतोड करतात. या कर्तरी वाक्याचे कर्मणी वाक्य कोणते?

Your score is

0%

 

✓ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.न

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top