𝗚𝗲𝗻𝗲𝗿𝗮𝗹 𝗞𝗻𝗼𝘄𝗹𝗲𝗱𝗴𝗲 𝗧𝗲𝘀𝘁 ! सामान्यज्ञान सराव टेस्ट – 31

☄MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त अश्या मोफत सराव टेस्ट सोडवण्यासाठी google वर Ganitmanch.Com सर्च करून तुम्ही आमच्या सर्व टेस्ट सोडवू शकतात.


☑️आजची टेस्ट – सामान्यज्ञान सराव टेस्ट – 31

एकूण प्रश्न – 15

Passing – 9


✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍


🪀• खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून सामान्यज्ञान सराव टेस्ट – 31 सोडवा. 

0

सामान्यज्ञान सराव टेस्ट - 31

1 / 15

रातआंधळेपणा वर खालील पैकी काय उपयुक्त आहे ?

2 / 15

नाबार्ड बँकेची स्थापना कधी झाली ?

3 / 15

खाण्याच्या सोड्याचे रासायनिक नाव काय ?

4 / 15

कोल्हापूर येथे सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली ?

5 / 15

स्वराज्य स्वदेशी बहिष्कार व राष्ट्रीय शिक्षण चतुः सुत्री कार्यक्रम राष्ट्रीय चळवळीला कोणी केला ?

6 / 15

खालीलपैकी कोणत्या शहरास ब्लॅक डायमंड सिटी म्हणून ओळखले जाते ?

7 / 15

चिपको आंदोलन कशाशी संबंधित होते ?

8 / 15

क्रिकेट बॉल ही ............. या फळाची जात आहे .

9 / 15

डोकलाम पठार कोणत्या देशाचा भाग आहे ?

10 / 15

पृथ्वीवर दिवस व रात्र घडून येण्यासाठी खालीलपैकी कोणता घटक कारणीभूत असतो ?

11 / 15

बुद्धगया हे धार्मिक स्थळ कोणत्या राज्यात आहे ?

12 / 15

मधुमेह..........च्या कमतरतेमुळे होणारा आजार आहे?

13 / 15

सूर्यमालेतील कोणत्या ग्रहाला कडा आहे ?

14 / 15

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मुळगाव महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात आहे ?

15 / 15

रॉबर्ट क्लाईव्हने 1765 मध्ये कोणत्या राज्यात दुहेरी राज्यव्यवस्था अस्तित्वात आणली ?

Your score is

0%


✓ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.न

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top