Marathi Grammar Test ! व्याकरण सराव टेस्ट – 64

☄MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त अश्या मोफत सराव टेस्ट सोडवण्यासाठी google वर Ganitmanch.Com सर्च करून तुम्ही आमच्या सर्व टेस्ट सोडवू शकतात.


☑️आजची टेस्ट – मराठी व्याकरण सराव टेस्ट – 64 

✅घटक – वाक्य पृथक्करण..

एकूण प्रश्न – 10

Passing – 6


✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🪀• खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून मराठी व्याकरण सराव टेस्ट – 64 सोडवा. 

0

मराठी व्याकरण सराव टेस्ट - 64 [ वाक्य पृथक्करण ]

1 / 10

विजयनगरच्या साम्राज्याचा जेथे अंत झाला. या वाक्यातील अंत या शब्दाला वाक्यपृथक्करणात काय म्हणतात?

2 / 10

आज करायचे काम उद्यावर ढकलू नका . या वाक्यातील उद्देश्यविस्तार ओळखा.

3 / 10

वाक्यात दर्शवलेल्या क्रियेला प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे जबाबदार असणाऱ्या नामपदबंधास काय म्हणतात?

4 / 10

श्रीकृष्णाने सांदीपनींना गुरुदक्षिणा दिली. वाक्यातील विधेयपूरक कोणते ?

5 / 10

मागच्या वर्षी याच वेळेला आपण भेटलो. या वाक्यातील विधेयविस्तार ओळखा ?

6 / 10

जो क्रिया करतो त्याला क्रियापद म्हणतात, तर क्रिया दाखविणाऱ्या शब्दाला कर्ता म्हणतात.

7 / 10

आकांक्षाने सुरेल गीत म्हटले .- या वाक्यातील सुरेल हे.....

8 / 10

वाक्यात येणाऱ्या प्रत्येक शब्दाची व्याकरणविषयक संपूर्ण माहिती सांगता येणे याला काय म्हणतात?

9 / 10

अयोग्य विधान ओळखा ?

10 / 10

या कृत्याबद्दल आम्ही येथे जमलेले सर्व लोक आपले मनःपूर्वक अभिनंदन करतो. वाक्यातील कर्म ओळखा ?

Your score is

0%


✓ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.न

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top