𝗛𝗶𝘀𝘁𝗼𝗿𝘆 𝗧𝗲𝘀𝘁 ! इतिहास सराव टेस्ट – 11

☄MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त अश्या मोफत सराव टेस्ट सोडवण्यासाठी google वर Ganitmanch.Com सर्च करून तुम्ही आमच्या सर्व टेस्ट सोडवू शकतात.


☑️आजची टेस्ट – इतिहास सराव टेस्ट -11

एकूण प्रश्न – 15

Passing – 8


✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🪀• खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून इतिहास सराव टेस्ट – 11 सोडवा. 

0
Created on By Addmin

इतिहास सराव टेस्ट - 11

1 / 15

गोपाळ हरी देशमुख यांनी लोकहितवादी या नावाने , या .............. साप्ताहिकातून लिखाण केले.

2 / 15

......... याने भारतात इंग्रजी शिक्षणाचा पाया घातला ?

3 / 15

गौतम बुद्ध यांनी कोणत्या भाषेत आपले विचार मांडले ?

4 / 15

खालीलपैकी लोकमान्य टिळकांनी लिहिलेला ग्रंथ कोणता ?

5 / 15

महाराष्ट्र धर्म या नावाचे मासिक कोणी सुरू केले ?

6 / 15

पानिपतची तिसरी लढाई कोणत्या वर्षी झाली ?

7 / 15

मोरारजी देसाई यांच्या समाधी स्थळ चे नाव काय आहे ?

8 / 15

अभिनव भारत ही संघटना कोणी स्थापन केली ?

9 / 15

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेले मूकनायक हे कोणत्या प्रकारचे नियतकालिक होते ?

10 / 15

आर्य समाजाची स्थापना कोणी केली ?

11 / 15

स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री कोण होते ?

12 / 15

1952 च्या समुदाय विकास कार्यक्रमाच्या मूल्यमापन करण्यासाठी केंद्र सरकारने कोणाच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली ?

13 / 15

हडप्पा कालीन संस्कृतीचे अग्निकुंड खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सापडले ?

14 / 15

कैसर विल्यम दुसरा कोणत्या देशाचा सम्राट होता ?

15 / 15

नॅशनल हेरॉल्ड हे वृत्तपत्र कोणी सुरू केले होते ?

Your score is

0%

✓ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.न

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top