❇️ पोलीस भरती उपयुक्त चालू घडामोडी One Liner ❇️
1) भारतातील पहिले मधाचे गाव कोणते ?
👉 मांघर
2) असानी चक्रीवादळाचे नामकरण कोणत्या देशाने केले ?
👉 श्रीलंका
3) माणिक शहा कोणत्या राज्याचे नवीन मुख्यमंत्री नियुक्त करण्यात आले ?
👉 त्रिपुरा
4) जगातील सर्वोच्च नर्स चा मुकुट कोणाला मिळाला ?
👉 अण्णा काबाले
5) थॉमस कप 2022 चा विजेता संघ कोणता ?
👉 भारत
6) थॉमस कप 2022 चा उपविजेता संघ कोणता ?
👉 इंडोनेशिया
7) फ्रान्स ची दुसरी महिला पंतप्रधान कुणाची निवड करण्यात आली ?
👉 एलिजाबेथ बोर्न
8) यूएई चे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली ?
👉 शेख खलीफा बिन जायद अल नाहयान
9) महाराष्ट्रातील 28 वी महानगरपालिका कोणती ?
👉 इचलकरंजी
10) भारताचे नवीन मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची निवड करण्यात आली ?
👉 राजीव कुमार