चालू घडामोडी ( 23 मे 2022 )

■ 23 मे 2022 चालू घडामोडी ■ 

1). राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीला ‘दहशतवाद विरोधी दिन’ कधी साजरा केला जातो?
उत्तर – 21 मे

२). अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने आग विझवण्यासाठी दोन रोबो आपल्या टीममध्ये समाविष्ट केले आहेत?
उत्तर – दिल्ली

३). भारतातील पहिली दंत आरोग्य विमा योजना कोणत्या विमा कंपनीने सुरू केली आहे?
उत्तर – PNB MetLife India Insurance

4). भारतातील पहिल्या 5G ऑडिओ आणि व्हिडिओ कॉलची यशस्वी चाचणी कोणत्या संस्थेने केली आहे?
उत्तर – IIT मद्रास

५). अलीकडेच चर्चेत असलेला सेला पास कुठे आहे?
उत्तर – अरुणाचल प्रदेश

६). कोणत्या राज्य सरकारने अलीकडेच ‘नांजरायन तलाव’ 17 वे पक्षी अभयारण्य म्हणून अधिसूचित केले आहे?
उत्तर – तामिळनाडू

७) मंकीपॉक्स, जो सध्या चर्चेत आहे, हा जगातील कोणत्या प्रदेशातील प्रमुख आजार आहे?
उत्तर – मध्य आणि पश्चिम आफ्रिका

8). कुतुबमिनारचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत कोणत्या वर्षी करण्यात आला?
उत्तर – वर्ष 1993

___________________________________________

Www.Ganitmanch.Com हे गूगल वर सर्च करून फ्री टेस्ट सोडवा.

 

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top