Marathi Grammar Test – 16 ! मराठी व्याकरण टेस्ट Leave a Comment / मराठी व्याकरण टेस्टमराठी व्याकरण रिविजन टेस्ट एकदा सोडवा.हे प्रश्न परीक्षेत विचारले गेले आहे व पुढेही हेच प्रश्न परीक्षेत असतील. 16 मराठी व्याकरण टेस्ट - 15 1 / 25 'आकाशात जेंव्हा ढग जमतात ,तेंव्हा मोर नाचू लागतो ' या वाक्य कोणत्या प्रकारचे आहे ? मिश्र वाक्य केवल वाक्य संयुक्त वाक्य गौण वाक्य 2 / 25खालीलपैकी कोणता शब्द 'धक्का 'या शब्दाचा अर्थ नाही . गचका यापैकी नाही हिसका वरवंडी 3 / 25' करविणे' हे क्रियापद कोणत्या प्रकारात येते ? सयूंक्त प्रयोजक सहाय्यक प्रायोगिक 4 / 25 'चौपट या शब्दाचे विशेषण ओळखा . यापैकी नाही आवृत्तीवाचक क्रमवाचक गणवाचक 5 / 25कन्या या शब्दाचे अनेकवचनी रूप सांगा ? कन्याय कन्यान कन्या कन्यक 6 / 25खालील वाक्यातील सकर्मक क्रियापद ओळखा. ती हळू चालते रघु खूप झोपला तो मूर्ख आहे रमेश दूध पितो 7 / 25कोणतेही विशेषनाम ______ असते. अनेकवचनी वचनहीन एकवचनी सामान्य नम 8 / 25'अत्यंत ' या शब्दाचा संधी विग्रह करा . अति + अंत अती + अंत अत्यं + अंत अति + यंत 9 / 25सावळाच रंग तुझा पावसाळी नभापरी या वाक्यातील अलंकार ओळखा . श्लेष अलंकार उपमा अलंकार यमक अलंकार अतिशययोक्ती अलंकार 10 / 25खालीलपैकी सामर्थ्य दर्शक क्रियापद ओळखा. नाही पळवते बसतो पाहतो 11 / 25' भारुड ' हा काव्यप्रकार लिहणाऱ्या संत कवीचे नाव सांगा ? संत रामदासस्वामी संत नामदेव संत एकनाथ संत ज्ञानेश्वर 12 / 25ध्वनी चिन्हे कशाला म्हणतात ? शब्दांना शब्दांना व अक्षरांना कशालाच नाही अक्षरांना 13 / 25लहान मूल म्हणजे मातीचा गोळाच - या वाक्यातील अलंकार ओळखा. रूपक उत्प्रेक्षा अन्वय अपन्हूती 14 / 25साधर्म्यावर आधारित आणि वैधर्म्यावर आधारित असे भेद कोणत्या अलंकारत पडतात? व्यतिरेक दृष्टांत स्वभावोक्ती उपमा अलंकार 15 / 25" खेळतांना सदूची बॅट मोडली " या वाक्यातील क्रियापद ओळखा. बॅट सदूची खेळतांना मोडली 16 / 25तट्टू या शब्दाचे लिंग ओळखा. स्त्रीलिंगी नपुसकलिंग इस्टलिंगी पुल्लिंगी 17 / 25अद्वितीय हा शब्द कोणते विशेषण आहे ? गुणविशेषण संख्याविशेषण सार्वनामीक विशेषण विधिविशेषण 18 / 25लहानपण देगा देवा ! मुंगी साखरेचा रवा ! यामध्ये कोणता अलंकार आहे ? व्यतिरेक अनन्वय दृष्टांत चेतनागुणोक्ती 19 / 25' मुद्दाम दुर्लक्ष करणे ' या अर्थाचा वाक्यप्रचार ओळखा. औषधाला नसणे गाशा गुंडाळणे कानाडोळा करणे हात वेगळे करणे 20 / 25तत्सम शब्द ओळखा. उंट पळस परिवर्तन वडी 21 / 25खालीलपैकी 'कवण 'या शब्दाचा समानार्थी अर्थ कोणता ? कोणता वरील सर्व काय कोण 22 / 25'कोळी ' या शब्दाचे अनेकवचन रूप शोधा ? कोळ्या कोळा कोळे कोळी 23 / 25जनक या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते ? जिनक जनकी जननी जानकी 24 / 25सिद्ध शब्द निवडा. गुरू गुरूला गुरूने गुरच्या 25 / 25कवीश्वर - संधी ओळखा. विसर्गसंधी व्यंजनसंधी उकार संधी स्वरसंधी Your score is 0% Restart quiz मित्रांना शेअर करा:Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)Click to email a link to a friend (Opens in new window) Telegram
मराठी व्याकरण टेस्ट – 1 | Marathi Grammar Test 1मराठी व्याकरण टेस्ट 📌 MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त… टेस्ट सोडवा »
मराठी व्याकरण टेस्ट Marathi Grammar Test: 2मराठी व्याकरण टेस्ट खूप महत्त्वाची Test नक्की सोडवा. Telegram टेस्ट सोडवा »
Marathi Grammar Test 3 मराठी व्याकरण Testमराठी व्याकरण टेस्ट अतिशय महत्वाची संभाव्य मराठी व्याकरण सराव टेस्ट नक्की सोडवा. Telegram टेस्ट सोडवा »