चालू घडामोडी ( 22 मे 2022 )

■ 22 मे 2022 चालू घडामोडी ■

1). दरवर्षी कोणत्या दिवशी जागतिक मधमाशी दिवस पाळला जातो?
उत्तर – 20 मे

२). दिल्लीच्या कोणत्या उपराज्यपालाने 18 मे 2022 रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे?
उत्तर – अनिल बैजल

३). राष्ट्रीय दहशतवाद विरोधी दिन दरवर्षी कधी साजरा केला जातो?
उत्तर – 21 मे

4). राष्ट्रीय दहशतवाद विरोधी दिन दरवर्षी 21 मे रोजी कोणाच्या पुण्यतिथीला साजरा केला जातो?
उत्तर – राजीव गांधी (माजी पंतप्रधान)

५). महिला जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिप 2022 मध्ये सुवर्णपदक जिंकणारी 5वी भारतीय महिला बॉक्सर कोण बनली आहे?
उत्तर – निखत जरीन

६). ‘मॅडम तुसाद म्युझियम’ कोणत्या भारतीय शहरात सुरू होणार आहे?
उत्तर – नोएडा

7) कोणत्या देशाने मे 2022 मध्ये 15 व्या जागतिक वनीकरण काँग्रेसचे आयोजन केले आहे?
उत्तर दक्षिण कोरिया

8). ‘हंसा एनजी’ बद्दल अनेकदा काय चर्चा होते?
उत्तर – फ्लाइट इंस्ट्रक्टर एअरक्राफ्ट

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Www. Ganitmanch. Com सर्च करून फ्री टेस्ट सोडवा.

 

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top