Math Test – 9 ! गणित टेस्ट

Mpsc ,तलाठी ,ग्रामसेवक ,पोलीस भरती ,रेल्वे ,आरोग्य भरती ईतर सर्व स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त अशी टेस्ट एकदा नक्की टेस्ट 

 

4

गणित टेस्ट - 9

1 / 20

( X+V) + ( X+V) = ?

2 / 20

एका पेटीत 250 ग्रॅम वजनाचे 24 बिस्कीटांचे पुडे व 400 ग्रॅम वजनाचे 10 मिठाईचे डब्बे आहेत. पेटीचे वजन 14 kg आहे. तर निव्वळ पेटीचे वजन किती ❓

3 / 20

रेल्वे तिकिटाचे दर शेकडा 20 ने वाढले, काही महिन्यानंतर शेकडा 10 ने वाढले तर मूळ भाड्यात शेकडा वाढ किती झाली ❓

 

4 / 20

एका त्रिकोणाचे क्षेत्रफळ 11.6 चौसेमी आहे. त्याची उंची 2.9 सेमी आहे तर पाया किती ❓

5 / 20

चक्रवाढव्याजाने एक रक्कम 4 वर्षात दुप्पट होते जर ती रक्कम 8 पट होण्यासाठी किती वर्षे लागतील ?

6 / 20

70 पेन्सिल 90 रुपयांना विकुन एका व्यक्तीचे 25% नुकसान होते तर 30% नफा मिळवण्यासाठी 234 रुपयांना किती पेन्सिल विकल्या जातील ❓

7 / 20

91011×101 =?

8 / 20

जर8 लोक 80 गुंठ्यांची पेरणी 24 दिवसात करतात.तर 36 लोक 30-दिवसात किती गुंठ्यांची पेरणी करणार ?

9 / 20

दोन संख्यांचे गुणोत्तर 2 : 3 आहे, जर प्रत्येक संख्येत 5 मिळविले, तर नवीन गुणोत्तर 4 : 5 मिळते. तर लहान संख्या कोणती ❓

10 / 20

7777 + 777+ 77+ 7 = ?

11 / 20

500 झाडे असलेल्या बगीच्यात शेकडा 47 झाडे आंब्याची शेकडा 38 संत्र्याची झाडे असतील तर आंबा व संत्री सोडून उरलेल्या झाडांची संख्या सांगा ❓

12 / 20

एका संख्येस 14 ने भागल्यास बाकी 12 उरते व 12 ने भागल्यास बाकी 10 उरते. तर ती संख्या कोणती ?

13 / 20

द.सा.द.शे. किती % दराने एका रकमेचे 5 महिन्यात पावणेचार पट रक्कम होईल ❓

14 / 20

25 + [ 8 - (24÷8×4 - 5 + 12)] = ?

15 / 20

एका रक्कमेवर दोन वर्षाकरिता 4% दराने मिळालेल्या चक्रवाढ व्याज व सरळ व्याज यातील फरक ₹ 8 आहे  तर ती रक्कम कोणती ❓

16 / 20

275 मी.लांबीची ट्रेन तिच्या लांबी एवढा एक प्लॅटफॉर्म 33 सेकंदात ओलांडते तर तिचा वेग km/hr मध्ये किती ?

17 / 20

4913 याचे घनमूळ किती ?

18 / 20

एका समितीतील 2/3 सदस्य स्त्रिया आहेत. पुरुष सदस्यांपैकी 1/4 विवाहित आहेत. पुरुषापैकी 9 अविवाहित आहेत. तर त्या समितीतील सदस्यांची एकूण संख्या कीती ❓

19 / 20

12 मिनिटांचे 48 सेंकदाशी गुणोत्तर किती ?

20 / 20

पाच क्रमवार संख्याची बेरीज 170 आहे. तर सर्वात मोठ्या व सर्वात लहान संख्याचा गुणाकार किती ❓

Your score is

0%

 

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top