■ 21 मे 2022 चालू घडामोडी ■
1). कोणत्या राज्यात स्लेंडर लॉरिस वन्यजीव अभयारण्य स्थापन करण्याची चर्चा सुरू आहे?
उत्तर – तामिळनाडू
२). अलीकडे कोणत्या देशाने क्रिप्टोकरन्सीला प्रोत्साहन देण्यासाठी 44 देशांचे आयोजन केले आहे?
उत्तर – अल साल्वाडोर
३). जागतिक आरोग्य संघटनेने गेल्या 30 वर्षांत प्रथमच कोणत्या देशात वन्य पोलिओ विषाणूचा उद्रेक जाहीर केला आहे?
उत्तर – मोझांबिक
4). नुकतेच “नॅशनल डेटा अँड अॅनालिटिक्स प्लॅटफॉर्म” कोणी सुरू केले आहे?
उत्तर – नीती आयोग
५). जागतिक एड्स लस दिन नुकताच कधी साजरा करण्यात आला?
उत्तर – 18 मे
६). 16व्यांदा माउंट एव्हरेस्ट सर करणारा पहिला बिगर नेपाळी नागरिक कोण बनला आहे?
उत्तर – कॅंटन कूल
7) कोणत्या देशाने 15 व्या जागतिक वनीकरण काँग्रेस 2022 चे अध्यक्षपद भूषवले आहे?
उत्तर दक्षिण कोरिया
8). अलीकडेच कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जनतेच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी “लोक मिलनी” सुरू केली आहे?
उत्तर – पंजाब
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Www. Ganitmanch.Com गुगल वर सर्च करून फ्री टेस्ट सोडवा.