Marathi Grammar Test – 15 !मराठी व्याकरण टेस्ट Leave a Comment / मराठी व्याकरण टेस्टआगामी होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी अतिशय संभाव्य मराठी व्याकरण टेस्ट एकदा नक्कीच सोडवा. 61 मराठी व्याकरण टेस्ट - 14 1 / 20 भविष्यकाळ दर्शविणारे वाक्य ओळखा. मी निबंध लिहीत असे मी निबंध लिहीन मी निबंध लिहितो मी निबंध लिहिला होता 2 / 20मराठी भाषेमध्ये एकूण किती रस आहेत ? 7 9 12 5 3 / 20' दृष्टी ' या शब्दाचे वचन बदलून येणारे रूप शोधा. नजर दृष्टी दृष्ट्या नजारा 4 / 20 गटात न बसणारा शब्द ओळखा. साधूंचा जथा माणसांचा जमाव विटांचा गट दुर्वाची जोडी 5 / 20बाजारातून मी लाललाल गाजर आणले. यातील ' लाललाल ' शब्दाचा प्रकार ओळखा परभाषीय शब्द उपसर्गघटीत शब्द प्रत्ययघटीत शब्द अभस्त शब्द 6 / 20' राम म्हणणे ' या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा ? पाठांतर करणे मरणे जय श्रीराम झोपणे 7 / 20उथळ ' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. वर खाली वेडा खोल 8 / 20धातुसाधित व सहाय्यक क्रियापद मिळून कोणते क्रियापद तयार होते ? सकर्मक क्रियापद साधित क्रियापद सहाय्यक क्रियापद संयुक्त क्रियापद 9 / 20खालीलपैकी विसर्ग उकार संधीचे उदाहरण कोणते ? मनोरंजन निस्तेज नीरस दुर्जन 10 / 20' काल पाऊस पडला '. आख्यातार्थ ओळखा. ला - ख्यात वा - ख्यात ता - आख्यात ई - आख्यात 11 / 20पुढील समूहात न जुळणारा शब्द ओळखा. रोमन मोडी इटली देवनागरी 12 / 20' तिचे जीवन उदास झाले 'या वाक्यातील काळ ओळखा. पूर्ण भूतकाळ पूर्ण भविष्यकाळ पूर्ण वर्तमानकाळ अपूर्ण भूतकाळ 13 / 20अलंकार ओळखा.ही गाडी जावयाची आहे. यमक अनुप्रास श्लेष रूपक 14 / 20पुढीलपैकी घर्षण व्यंजन ओळखा. ष क्ष त म 15 / 20खालील शब्दांतील एकवचनी शब्द ओळखा. मळे गोळे तळे डोळे 16 / 20गंगा + उदक = ? गंगोदक गंगोदीक गंगाउदक गंगादीक 17 / 20' भाववाचक नाम ' ओळखा. झाडे उंची शरद पुस्तक 18 / 20' माझी पिशवी आण ' यामधील 'आण' हे कोणते क्रियापद आहे ? आज्ञार्थी संकेतार्थ विद्यर्थी विधानार्थी 19 / 20शेळीच्या पिल्लास पिल्लुदर्शक शब्द ओळखा. लेकरू लेकरू शावक करडू 20 / 20महायुद्ध ' या सामासिक शब्दात कोणता समास आहे ? अव्ययीभाव बहुव्रीही कर्मधारय द्वंद्व Your score is 0% Restart quiz मित्रांना शेअर करा:Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)Click to email a link to a friend (Opens in new window) Telegram
मराठी व्याकरण टेस्ट – 1 | Marathi Grammar Test 1मराठी व्याकरण टेस्ट 📌 MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त… टेस्ट सोडवा »
मराठी व्याकरण टेस्ट Marathi Grammar Test: 2मराठी व्याकरण टेस्ट खूप महत्त्वाची Test नक्की सोडवा. Telegram टेस्ट सोडवा »
Marathi Grammar Test 3 मराठी व्याकरण Testमराठी व्याकरण टेस्ट अतिशय महत्वाची संभाव्य मराठी व्याकरण सराव टेस्ट नक्की सोडवा. Telegram टेस्ट सोडवा »