पोलीस भरती मेगा ऑनलाईन सराव टेस्ट

नशीबावर विश्वास 

ठेवू नका, तुमच्या

ताकदीवर विश्वास ठेवा..!!🔥

🟣 विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती ची आज पाचवी सराव टेस्ट देत आहे.

  💢 एकूण प्रश्न – 100

  💢 एकूण गुण -100 .

  💢 Passing – 60 

✅ 85 + अधिक मार्क पडले पाहिजे आजच्या टेस्ट ला..👍

📕 ऑनलाईन टेस्ट एकदा सोडवा व चुकलेले प्रश्न वहीत लिहून त्या प्रश्नांचा सराव करा.👍

🟣 सर्वांनी बरोबर वेळ लावून पेपर सोडवा.

🟣 स्वतःची फसवणूक करून पेपर सोडवू नका 👍

🟠 खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून टेस्ट चालू करा. 👇👇

0

पोलिस भरती मेगा टेस्ट

1 / 100

'घुटी देणे' या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा.

2 / 100

कमळ फुले मुलगी हसे, असेच मला वाटे ( अलंकार ओळखा.)

3 / 100

कोणत्या वर्षी गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यातून मुक्त करण्यात आला ?

4 / 100

एका शाळेत विद्यार्थी व शिक्षक यांची एकूण संख्या 1,564 आहे. शाळेत प्रत्येक 16 विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक आहे तर एकूण शिक्षकांची संख्या किती ?

5 / 100

अकबराने स्थापन केलेला धर्म कोणता ?

6 / 100

' हिमालयाची सावली ' हे कानेटकर लिखित नाटक कोणाच्या जीवनावर लिहिले आहे ?

7 / 100

4162597 ,6259741 ,5974162,741??9 : शेवटच्या अंकमालेत प्रश्नचिन्हांच्या जागी योग्य पर्याय निवडा.

8 / 100

4 टेबलाची विक्री  5 टेबलांच्या खरेदीइतकी आहे. तर त्या व्यवहारात शेकडा नफा किंवा तोटा किती ?

9 / 100

10 जून या दिवशी कोणता दिवस साजरा करतात ?

10 / 100

पुढील कोणत्या भागात अन्नाचा साठा असतो ?

11 / 100

घटना समितीची संकल्पना सर्वप्रथम कोणी मांडली ?

12 / 100

" मन वढाय वढाय I उभ्या पिकातल ढोर II किती हाकला हाकला I फिरी येतं पिकांवर II वरील काव्यपक्तीतील वृत्त कोणते ?

13 / 100

जितक्या वेळेत एक ससा 5 उड्या मारतो, तितक्याच वेळेत एक माकड 3 उड्या मारते. जर माकडाच्या एका उडीत कापलेले अंतर सशाच्या 3 उड्यात कापलेल्या अंतराच्या बरोबर आहे तर माकड आणि सशाच्या चालीचे गुणोत्तर काय आहे

14 / 100

3 ,10 ,29 ,84 , ?

15 / 100

2 मधून किती वेळा 0.125 वजा करावेत; म्हणजे 0.375 येईल?

16 / 100

एका रकमेचे 2 वर्षाचे सरळव्याज व चक्रवाढ व्याज अनुक्रमे 800 रु. व 860 रु. आहे .तर व्याजाचा दर किती ?

17 / 100

खालील उदाहरणामधील रस ओळखा.

"काढ सखे गळ्यातील तुझे चांदण्याचे हात"

 

18 / 100

सह्याद्रीतील शिखरांचा उंचीनुसार योग्य उतरता क्रम लावा ?

अ) कळसुबाई

ब) महाबळेश्वर

क) साल्हेर

ड) हरिश्चंद्रगड

19 / 100

गुप्त राजघराण्यात पोलिसांसारखे कार्य करणाऱ्या अधिकार्‍यास काय म्हणत असे ?

20 / 100

क्रीडांगण या शब्दाचा समास ओळखा.

21 / 100

गुरुजी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवतात. यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा.

22 / 100

जर PEN = 70, BOOK = 86 असेल तर DUSTER = ?

23 / 100

हायकू ' हा काव्यप्रकार कोणत्या भाषेतून मराठीत आला आहे.

24 / 100

प्रशांत ,राजू , रितेश हे तीन मित्र एका गोलाकार मैदानाभोवती धावतात आणि एक फेरी अनुक्रमे 24, 36 आणि 30 सेकंदात पूर्ण करतात. तर ते किती वेळाने पुन्हा सुरुवातीच्या ठिकाणी भेटतील ?

25 / 100

केंद्रीय राखीव पोलीस दलाचे मुख्यालय कोठे आहे ?

26 / 100

एका पेटीतील संत्र्यांचे 15,25,30 याप्रमाणे गट केल्यास प्रत्येक वेळी 6 संत्री कमी पडतात; तर पेटीत कमीत कमी किती डझन संत्री असतील ?

27 / 100

गंगेत कोळ्यांची वस्ती. ( वाक्यातील शब्द शक्ती ओळखा)

28 / 100

सोनालीने पहिल्या दिवशी 10 मिनिटे व्यायाम केला. ती प्रत्येक दिवशी कालावधी 5 मिनिटांनी वाढवते. तर 1 तास होण्यासाठी किती दिवस लागतील ?

29 / 100

खालीलपैकी कालवाचक क्रियाविशेषण अव्यय कोणते ?

30 / 100

A ,C ,F ,J ,O , ?

31 / 100

कागदी घोडे नाचविणे या वाक्प्रचाराचा अर्थ..

32 / 100

एक वस्तू 120 रुपयास विकल्यास खरेदीच्या 1/5 इतका नफा होतो, तर खरेदी ची किंमत किती ?

33 / 100

देशाचे 14 वे उपराष्ट्रपती म्हणून कोणी शपथ घेतली ?

34 / 100

द. अमेरिकेत असलेल्या गवताळ प्रदेशास काय म्हणतात ?

35 / 100

पोलीसांशी संबंध असलेल्या सी.बी.आय. चा फुल फॉर्म काय आहे ?

36 / 100

9 कुत्रे , 9 मासे , 2 मिनिटात खातात , तर 4 कुत्रे 4 मासे किती मिनिटात खातील ?

37 / 100

एका विटेची लांबी 18 सेंमी, रुंदी 12 सेंमी आणि उंची 20 सेंमी. तर 3.6 मीटर लांबी रुंदी आणि 1 मीटर उंचीच्या चौकोनाकृती खोक्यात जास्तीत जास्त किती विटा भरल्या जातील ?

38 / 100

लिंग व वचन भेदानुसार न बदलणारी सर्वनामे किती आहेत ?

39 / 100

चौथ्या वित्त आयोगाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते ?

40 / 100

जर 1 मार्च, 2016 रोजी मंगळवार असेल तर, 21 एप्रिल 2016 रोजी कोणता वार असेल ?

41 / 100

द प्रिन्स हा ग्रंथ खालीलपैकी कोणाचा आहे ?

42 / 100

A चा रांगेत 23 वा क्रमांक असून त्याच्या अलीकडे B व पलीकडे C उभे आहेत. B रांगेत मध्यभागी आहे, तर रांगेत एकूण किती मुले आहेत?

43 / 100

दोन संख्याचा गुणाकार 672 आहे. या प्रत्येक संख्येची दुपट करून गुणाकार केल्यास उत्तर काय ?

44 / 100

किती मौज दिसे ही पहा तरी, हे विमान फिरते अधांतरी हे कोणत्या वृत्ताचे उदाहरण आहे ?

45 / 100

हापूस हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला आहे ?

46 / 100

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये भारताने किती सुवर्णपदके जिंकली ?

47 / 100

एक काम पूर्ण करण्यासाठी पुरुष , स्त्रिया व मुले हे 1:2:3 या प्रमाणात आणि त्यांची मजुरी 6:3:2 या दराने ते सर्वजण कार्ययत आहेत. ज्यावेळी 50 पुरुष कामावर होते तेंव्हा सर्वांची एक दिवसाची मजुरी 4500₹ होती तर स्त्रियांचा एका दिवसाचा मजुरीचा दर किती?

48 / 100

कर्मणी प्रयोगाचे एकूण किती प्रकार पडतात ?

49 / 100

A, B, C, D, E व F यातील कोणतेही तीन बिंदू एका रेषेवर नाहीत, तर प्रत्येकी दोन बिंदू जोडणारे किती रेषाखंड काढता येतील?

50 / 100

 

प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा.

वर्ष , महिना , ? ,दिवस ,तास .

51 / 100

अर्धामुर्धा हा शब्द कोणत्या प्रकारातील आहे ?

52 / 100

एका घनाचे घनफळ 1,000 घन सेंमी आहे तर घनाचे पृष्ठफळ किती ?

53 / 100

 

खालील लयबद्ध मालिका पूर्ण करा.

_101_1011_ _11101

54 / 100

विनाकारण ' हा खालीलपैकी  कोणत्या प्रकारचा शब्द आहे ?

55 / 100

पिट्स इंडिया कायदा केव्हा मंजूर झाला ?

56 / 100

साधना मासिक हे खालीलपैकी कोणती सुरू केले होते ?

57 / 100

एका संख्येला 5 ने गुणले असता उत्तर 50 येते तर त्या संख्याची बेरीज किती ?

58 / 100

A हा B चा मुलगा आहे. C हा B चा शालक (साला) आहे. D चा C सक्का भाऊ आहे. E ही D ची पत्नी आहे. तर A शी E चे नाते काय?

59 / 100

सांकेतिक भाषेत FHQK म्हणजे GIRL, तर RNES म्हणजे काय असेल ?

60 / 100

किंमतीत 20% घट केली तर ₹150/- ला 12 पेन्सिल जास्त येतात, तर 16 पेन्सिलची किंमतीत घट करण्यापूर्वीची किंमत किती होती...?

61 / 100

15 पुरुष प्रत्येकी 8 तास याप्रमाणे 21 दिवस काम करतात. प्रत्येक महिलेने 6 तास काम केल्यावर 21 महिलांना किती दिवस लागतील तर 3 स्त्रिया 2 पुरुष प्रमाणे काम करतात ?

62 / 100

मी भंडाऱ्याहून आजच आलो आहे. या वाक्यातील विभक्ती ओळखा.

63 / 100

गेल्या 10 वर्षात एका शहराची लोकसंख्या दर 5 वर्षात शेकडा 7 ने वाढत गेली. आज शहराची लोकसंख्या 1,14,490 आहे. तर 10 वर्षापूर्वी त्या शहराची लोकसंख्या किती होती?

64 / 100

जर 49 विद्यार्थ्यांच्या रांगेमधे सचिनचा समोरुन 18 वा क्रमांक असेल. तर सचिनचा शेवटून कितवा क्रमांक आहे ?

65 / 100

12 × 12 ÷ 3 + 2×9 -7 +6 = ?

66 / 100

1 ते 50 पर्यंतच्या संख्येत 6 अंक किती वेळा येतो ?

67 / 100

कनक, सुवर्ण, हेम, कांचन हे कशाचे समानार्थी शब्द आहेत ?

68 / 100

0.0009 या संख्येचे वर्गमूळ खालीलपैकी कोणती संख्या असेल ?

69 / 100

त्या घोळक्यात तो अंग चोरून बसला होता. या वाक्यात किती विशेषण / विशेषणे आली आहेत.

70 / 100

15 मुलांची सरासरी उंची 5 फुट 2 इंच आहे. त्यात एका नवीन मुलाची उंची मिळविल्यानंतर सरासरी 5 फुट 1 इंच होते. तर नवीन मुलाची उंची किती ?

71 / 100

130 व 182 चा मसावी काढा.

72 / 100

पाच व्यक्ती रांगेत उभ्या आहेत. रवी राजनच्या पुढे नाही. रेखा सर्वात पुढे आहे. राजन राहुलच्या मागे आहे. रेणू रवीच्या मागे आहे. राजन रेणूच्या मागे नाही तर रांगेत सर्वात शेवटी कोण आहे ?

73 / 100

महाराष्ट्रातील 28 वी महानगरपालिका खालीलपैकी कोणती आहे ?

74 / 100

18 - ( 28 - 5 × 4 ) + 14 /7 = ?

75 / 100

563 ,536 ,507 ,476 ,443 , ?

76 / 100

भारतात रेल्वे, तारायंत्र, पोस्ट यांची सुरुवात खालीलपैकी कोणाच्या कारकिर्दीत झाली ?

77 / 100

 

 

पुढील वाक्यतील रसाग्रहण ओळखा.

आई म्हणोनि कोणी, आईस हाक मारी, ती हाक येई कानी, मज होय शोककारी!

78 / 100

जर एका सांकेतिक भाषेत 14-2-26 = MAY, तर 11-22 15-6=?

79 / 100

सरळ व्याजाने एका रकमेची 2 वर्षांची रास 1116 रुपये होते तर 3 वर्षांची रास 1224 रुपये तर ती रक्कम कोणती ?

80 / 100

' भले सन्मार्ग सोडून न जाती ' यातील भले यासाठी योग्य पर्याय निवडा.

81 / 100

एक दोरी 7 ठिकाणी कापली असता तिचे किती तुकडे होतील ?

82 / 100

एक शर्ट वर दोनदा सूट दिली .त्यामुळे 150 रुपयांचे शर्ट 108 रुपयांना मिळते.जर दुसरी सूट 20 % होती ,तर पहिली सूट किती..?

83 / 100

उद्देश वर्तमानकाळाचे उदाहरण ओळखा.

84 / 100

अनघा मेघापेक्षा 3 महिन्यांनी लहान आहे. अनघाचा जन्म अश्विन महिन्यात झाला, तर मेघनाचा जन्म कोणत्या महिन्यात झाला ?

85 / 100

3990 रुपये A : B व C यांना अनुक्रमे 2/5 , 3/4 व 4/5 या प्रमाणात वाटल्यास C ला किती रुपये मिळतील ?

86 / 100

' कंकण हाती बांधणे" या म्हणीचा अर्थ काय ?

87 / 100

ऋणप्रभारीत कणांना _________ असे म्हणतात .

88 / 100

खालीलपैकी कोणता मुगल सम्राट शेवटचा होता ?

89 / 100

एका अंकगणितीय श्रेणीत 4 थी व 11 वी संख्या अनुक्रमे 31 व 87 असल्यास पहिल्या 12 संख्याची बेरीज किती?

90 / 100

एका संख्येची 9 पट आणि तिची 4 पट यातील फरक 70 आहे तर ती संख्या कोणती?

91 / 100

' त्याला बिचाऱ्याला ' हे उदाहरण कोणत्या विशेषणाचा प्रकार आहे ?

92 / 100

महाराष्ट्रातील पहिली महिला तुरंग अधिक्षक कोण ?

93 / 100

एक वस्तू 1995 रुपयांस विकली तर 5 टक्के तोटा होतो, 5 टक्के नफा होण्यासाठी ती वस्तू किती रुपयात विकावी ?

94 / 100

बंगालमध्ये _______ क्रांतिकारक संघटना कार्यरत होती ?

95 / 100

1 ग्रोस म्हणजे किती डझन ?

96 / 100

18 ,34 ,66 , 130 , ?

97 / 100

देशातील आणखीन 11 पाणथळ प्रदेशांचा रामसर स्थळांच्या यादीत समावेश झाल्याने भारतात (सध्या 15 ऑगस्ट 2022)  रामसरस्थळांची संख्या किती झाली आहे ?

98 / 100

हिटलरच्या _______ आत्मचरित्रातून त्याच्या नाझीवादाचे स्वरूप स्पष्ट होते.

99 / 100

महाराष्ट्र पोलीस विभागाकडून कोणते मासिक चालवले जाते ?

100 / 100

कुंतीने प्रश्नपत्रिकेतील 18 प्रश्न सोडवले, बरोबर उत्तराबद्दल प्रत्येकी 5 गुण मिळून व चुकीच्या उत्तराबद्दल प्रत्येकी 1 गुण कापला जाऊन तिला एकूण 78 गुण मिळाले. तर तिने किती प्रश्न बरोबर सोडवले?

Your score is

0%

 

📚😍 पोलीस भरती करणाऱ्या आपल्या मित्रांना नक्की share करा.👍

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top