📕 14 ऑगस्ट 2022 चालू घडामोडी 📕

📕 14 ऑगस्ट 2022 चालू घडामोडी 📕

Q.1 कोणत्या दोन खेळाडूंना फुटबॉलपटू ऑफ द इयर 2021-22 हा पुरस्कार देण्यात आला?
उत्तर – सुनील छत्री व मनीषा कल्याण

Q.2 खालीलपैकी कोणाची उत्तराखंड राज्याचे ब्रँड अँबेसिडर म्हणून नियुक्त करण्यात आली?
उत्तर – ऋषभ पंत

Q.3 भारताचे ५० वे सरन्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात येणार आहे?
उत्तर – न्या.डी वाय चंद्रचूड

Q.4 तमारा वालकोट यांनी पावर लिफ्टिंग मध्ये किती किलो वजन उचलून वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे?
उत्तर – ७३७.५

Q.5 अलीकडेच इराणचा उपग्रह खालीलपैकी कोणत्या देशाने आवकशात सोडला आहे?
उत्तर – रशिया

Q.6 भारतात रामसर स्थळाची संख्या 75 आहे तर महाराष्ट्र मध्ये किती आहेत?
उत्तर – 3

Q.7 ट्री सिटी 2021 पुरस्कार खालीलपैकी कोणत्या शहराला प्राप्त झाला आहे?
उत्तर – मुंबई

Q.8 2021 मध्ये आसामचा सर्वोच्च नागरी पुरस्कार “आसाम वैभव” साठी कोणाची निवड करण्यात आली आहे?
उत्तर – रतन टाटा

Q.9 कोणत्या भारतीय नेत्याच्या घराला लंडनचा ब्ल्यू प्लेक ऑनर दिला जातो?
उत्तर – दादाभाई नौरोजी

Q.10 BRICS न्यू डेव्हलपमेंट बँकेचा नवीन सदस्य कोणता देश आहे?
उत्तर – इजिप्त

Q.11 600 T-20 क्रिकेट मॅच खेळणारा खालीलपैकी कोणता खेळाडूंनी विक्रम केला आहे?
उत्तर – किरण पोलार्ड

Q.13 खालीलपैकी कोणते राज्य भारतातील पहिला सायबर तहसील तयार करणारे राज्य ठरणारे?
उत्तर – मध्य प्रदेश

━━━━━━━━━━━━━━━━━━━━

👉 भरती करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा …..
━━━━━━━━━━━━━━━━━━━

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top