15 ऑगस्ट विशेष सामान्यज्ञान सराव टेस्ट

 

खुद को हमेशा स्पेशल समझो
खुदा ने कोई भी चीज युही नहीं बनाई.

स्वातंत्र्यदिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा 💐💐💐

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त सराव टेस्ट .

• खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून टेस्ट चालू करा.

 

0

15 ऑगस्ट च्या निमित्ताने विशेष सराव प्रश्नमंजुषा.

1 / 10

15 ऑगस्ट 2022 रोजी भारताने कितवा स्वातंत्र्य दिन साजरा केला आहे  ?

2 / 10

15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण कोणाद्वारे केले जाते?

3 / 10

भारतीय राष्ट्रध्वजाची उंची व लांबी यांचे प्रमाण किती आहे?

4 / 10

राष्ट्रध्वजातील पांढरा रंग कशाचे प्रतिक आहे?

5 / 10

15 ऑगस्ट 2022 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळून किती वर्षे पुर्ण झाली ❓

 

6 / 10

26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण कोणाद्वारे केले जाते?

7 / 10

भारतीय तिरंग्यातील अशोक चक्र किती आऱ्यांचे बनलेले आहे ?

8 / 10

भारताला स्वातंत्र्य मिळाले त्यावेळी महात्मा गांधी कोणत्या राज्यात होते ?

9 / 10

भारताच्या राष्ट्रध्वजाची रचना कोणी केली आहे ?

10 / 10

कोणत्या योजनेनुसार भारताला स्वातंत्र्य मिळाले?

Your score is

0%

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top