Police Bharti Practice Test – 33 ! पोलीस भरती सराव टेस्ट

 

पोलीस भरती व इतर सर्व स्पर्धा परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त अशी सराव संभाव्य टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवावी…

🟣 खाली दिलेल्या Start बटनावर Click करुन Test चालू करावी.👇👇

 

0

पोलीस भरती सराव टेस्ट - 33

1 / 20

एक वस्तू 120 रुपयास विकल्यास खरेदीच्या 1/5 इतका नफा होतो, तर खरेदी ची किंमत किती ?

2 / 20

एक वस्तू 60 रुपयांना विकल्याने काही तोटा होतो, ती वस्तू 95 रुपयास विकली तर त्या तोट्याच्या पाऊण पट नफा होतो तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती ?

3 / 20

मनोज यंदा पदवीधर झाला. क्रियापदाचा प्रकार ओळखा.

4 / 20

महाराष्ट्रात पोलीस आयुक्तालयाची संख्या किती आहे ?

5 / 20

राशीत बसणे ' या वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा.

6 / 20

10 खुर्च्याची किंमत 4 टेबल ची किंमत सारखीच आहे. 15 खुर्च्या आणि 2 टेबल मिळून किंमत रु. 4000 आहे. 12 खुर्च्या आणि 3 टेबलची एकूण किंमत किती आहे ?@Ganitmanch

7 / 20

आमसभेचे सचिव कोण असतात ?

8 / 20

मध्यमपदलोपी  समासाची उदाहरणे ओळखा ?

9 / 20

महाराष्ट्रात सध्या ( जुलै 2022 ) किती महानगरपालिका आहेत ?

10 / 20

खालील प्रश्न चिन्हाच्या जागी योग्य संख्या निवडा..

3375 , 5096 ,4913 ,5832 , _______?

11 / 20

शिवाजी महाराज आगऱ्याहून पहारेकरांना बेमालूमपणे चकवून कैदेतून निसटले, पण पहारेकरांना संशय येवू नये शिवाजी महाराजांच्या जागी पलंगावर _______ हा झोपून राहिला.

12 / 20

तू तर उंबराचे फूल आणायला सांगितोस. अलंकार ओळखा.

13 / 20

लाल काचेमधून पहिल्यास झाडाची हिरवी पाने ________

14 / 20

गणेश वासुदेव जोशी उर्फ सार्वजनिक काका यांनी खालीलपैकी कोणावरील खटल्यात त्यांचे वकीलपत्र घेतले होते ?

15 / 20

खहर ' या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.

16 / 20

सोनालिका आणि कल्याणसोना अर्धबुटक्या जाती संकरीत केलेल्या आहेत त्या कशाच्या जाती आहेत ?

17 / 20

संगणकाची मेमरी कशामध्ये मोजतात ?

18 / 20

A हा B चा मुलगा आहे. C हा B चा शालक (साला) आहे. D चा C सक्का भाऊ आहे. E ही D ची पत्नी आहे. तर A शी E चे नाते काय?

19 / 20

______मध्ये खऱ्या अर्थाने महात्मा गांधीजींचा भारताच्या राष्ट्रीय क्षितीजावर उदय झाला.

20 / 20

खालीलपैकी कोणत्या संख्येला 11 ने नि : शेष भाग जातो ?

Your score is

0%

 

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top