वनलायनर महत्वाच्या चालूघडामोडी 2022

🟠 वनलायनार महत्वाच्या चालूघडामोडी 2022 🟠

⭕️ 1] कोणत्या भारतीय रेल्वे विभागाने ट्रेनमध्ये लहान मुलांसाठी बेबी बर्थ बसवण्याचा निर्णय घेतला आहे :- उत्तर रेल्वे

⭕️ 2 ] कोणत्या राज्यातील ‘मिया का बड़ा या रेल्वे स्टेशनचे नाव बदलून ‘महेश नगर हॉल्ट असे करण्यात आले आहे :- राज्यस्थान

⭕️ 3 ] भारतीय रेल्वेने ट्रेन गार्ड या पदाचे नाव बदलून काय ठेवण्याचा निर्णय घेतला आहे – ट्रेन मॅनेजर 

⭕️ 4 ] भारताच्या रेल्वे बोर्डाच्या अध्यक्ष :- विनय कुमार त्रिपाठी

⭕️ 5] उत्तरप्रदेश मधील कोणत्या रेल्वे स्टेशनचे नाव बदलून वीरांगना लक्ष्मीबाई रेल्वे स्टेशन’ असे करण्यात आले आहे – झासी रेल्वे स्टेशन.

⭕️ 6 ] भारतातील दुसरे जागतिक दर्जाचे रेल्वे स्टेशन कोणत्या राज्यात उभारण्यात येत आहे? – राज्यस्थान, जयपूर, रानी कमलापति स्टेशन.

⭕️ 7 ] भारतात पहिले रेल्वे स्थानकातील पॉड हॉटेल :- मुंबई

⭕️ 8 ] भारतातील पहिले जागतिक दर्जाचे हबीबगंज रेल्वे स्टेशन’ – मध्यप्रदेश.

⭕️ 9 ] सौर ऊर्जेने संचलित होणारे भारतातील पहिले रेल्वे स्टेशन :- चेन्नई सेंट्रल

⭕️ 10 ] देशात रेल्वे स्थानकावर तयार करण्यात आलेले पहिले पंतारांकित हॉटेल :- गुजरात

⭕️ 11] भारतातील पहिले 100 टक्के विद्युतीकृत रेल्वे क्षेत्र :- पश्चिम मध्य रेल्वे

⭕️ 12 ] भारतातील पहिलेच सेंट्रलाइज्ड एसी रेल्वे टर्मिनल नुकतेच कोणत्या राज्यात कार्यान्वित करण्यात आले आहे – बंगळुरू

⭕️ 13 ] जगातील पहिली स्वयंचलित रेल्वे कोठे सुरु झाली :- जर्मनी

🟠 हि माहिती स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या मित्रांना नक्की share करा.👍

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top