Current Affairs Practice Test ! चालू घडामोडी सराव चाचणी. Leave a Comment / चालू घडामोडी टेस्टचालू घडामोडी या घटकावरील महत्वाचे 15 प्रश्नांची सराव टेस्ट सोडवा , सर्व स्पर्धा परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त अशी सराव टेस्ट. 🧲 खाली दिलेल्या Start बटनावर Click करुन आजची टेस्ट सोडवा.👇👇 0 Current Affairs Practice Test ! चालू घडामोडी सराव टेस्ट 1 / 15 भारतातील पहिले कार्बन न्यूटन विमानतळ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी विकसित करण्यात येत आहे ? लेह शिमला कन्याकुमारी लखनौ 2 / 15कोणत्या भारतीय खेळाडूने 'सिंगापूर ओपन 2022' विजेतेपद पटकावले? श्रीकांत किदांबी लक्ष्य सेन पी.व्ही. सिंधू सायना नेहवाल 3 / 15खालीलपैकी कोणत्या दिवशी नेल्सन मंडेला आंतरराष्ट्रीय दिवस साजरा केला जातो? 17 जुलै 18 जुलै 15 जुलै 11 जुलै 4 / 15 2021 -22 च्या रणजी टॉफी चे विजेतेपद कोणत्या संघाने पटकावले ? मुंबई गुजरात मध्यप्रदेश प.बंगाल 5 / 15खालीलपैकी कोणी नुकतेच ' ऑपरेशन नार्कोस ' नावाचे अभियान सुरू केले आहे? CRPF दिल्ली RPF BSF 6 / 15अरविंद चितंबरम ' हा खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? नेमबाजी हॉकी बुद्धीबळ भालाफेक 7 / 1595 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष कोण होते ? रामराजे निबाळकर शरद पवार शरद बनसोडे भारत ससाणे 8 / 15खालीलपैकी कोणत्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश सरकारने भारतातील पहिले ई-कचरा इको पार्क विकसित करण्याची योजना घोषित केली आहे? दिल्ली हिमाचलप्रदेश केरळ पुद्दूचेरी 9 / 15जुलै 2022 मध्ये भारतात मंकीपॉक्सच्या पहिल्या रुग्णाची नोंद खालीलपैकी कोणत्या राज्यांमध्ये करण्यात आली आहे? तामिळनाडू आसाम केरळ गुजरात 10 / 15खालीलपैकी कोणते राज्य ड्रोनच्या सार्वजनिक वापराला अधिकृतपणे मान्यता देणारे भारतातील पहिले राज्य बनले आहे? हिमाचल प्रदेश तेलंगणा उत्तराखंड केरळ 11 / 15अलीकडेच जाहीर झालेल्या ' टाइम आउट 2022' निर्देशांकानुसार जगातील सर्वोत्तम शहर कोणते आहे ? दिल्ली कोपनहेगन व्हीएन्ना एडीनबर्ग 12 / 15यावर लॅपिड ' यांनी नुकतीच खालीलपैकी कोणत्या देशाच्या पंतप्रधान पदाची शपथ घेतली आहे? इस्राईल इजिप्त आइसलँड इंडोनेशिया 13 / 15स्वतःची इंटरनेट सेवा असलेले पहिले राज्य कोणते ? केरळ राजस्थान महाराष्ट्र तामिळनाडू 14 / 1515 वी पुरूष हॉकी वर्ल्डकप 2023 स्पर्धा कोणत्या देशात नियोजीत आहे ? इंग्लड भारत चिन इंडोनेशिया 15 / 15मुरली शंकर ' हा खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? नेमबाजी लांब उडी बॉक्सिंग क्रिकेट Your score is 0% Restart quiz मित्रांना शेअर करा:Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)Click to email a link to a friend (Opens in new window) Telegram
Current Affair चालू घडामोडी Test 2 (मार्च 2022)चालू घडामोडी टेस्ट चालू घडामोडी या विषयावर आधारित सराव Test Telegram टेस्ट सोडवा »
Current Affairs चालू घडामोडी टेस्ट – 3 (एप्रिल 2022)चालू घडामोडी टेस्ट MPSC ,पोलीस भरती ,तलाठी ,रेल्वे भरती, SSC सर्व परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त अशी एप्रिल महिन्यातील चालू घडामोडी Test नक्की सोडवा. Telegram टेस्ट सोडवा »