Marathi Grammar Test – 31 ! मराठी व्याकरण सराव टेस्ट – समूहदर्शक शब्द. Leave a Comment / मराठी व्याकरण टेस्ट • मराठी व्याकरण या विषयातील समूहदर्शक शब्द या घटकावर आधारित सराव टेस्ट सर्व विद्यार्थी मित्रांनी नक्की सोडवा. • खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून टेस्ट सोडवा. 0 मराठी व्याकरण सराव टेस्ट - 31 1 / 15 तमाशांचा ________ जुडगा ताफा मेळावा फड 2 / 15वाळूचा _______ ढिग कुंज गंज समूह 3 / 15मेंढरांचा __________ कळप बन गुच्छ तांडा 4 / 15गुलाबाचा___________ झुपका ताटवा कुंज बेट 5 / 15केसांचा ________ माळ झुपका संघ घड 6 / 15विटांचा ___________ जथा ताफा संघ ढिगारा 7 / 15आदिवांसीचा_________ समूह जुडगा ढीग बाग 8 / 15द्राक्षांचा ___________ चवड फड घड बन 9 / 15तारकांचा _______ गुच्छ पुंज समूह संघ 10 / 15मोत्यांची __________ खिल्लार संघ पुंज माळ 11 / 15गव्हाची ओंबी तसेच गवताची _________ जुडी यादी गंजी ताफा 12 / 15दुर्वांची _________ जुडी पुंज झुंड यादी 13 / 15घरांची _________ हाव चाळ मेळावा झुंड 14 / 15भाताची _________ ओंबी मोळी जाळी लोंबी 15 / 15पक्ष्यांचा थवा तसे वस्तूंचा __________ कुंज समूह पुडगा ढीग Your score is 0% Restart quiz Telegram
मराठी व्याकरण टेस्ट – 1 | Marathi Grammar Test 1मराठी व्याकरण टेस्ट 📌 MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त… टेस्ट सोडवा »
मराठी व्याकरण टेस्ट Marathi Grammar Test: 2मराठी व्याकरण टेस्ट खूप महत्त्वाची Test नक्की सोडवा. Telegram टेस्ट सोडवा »
Marathi Grammar Test 3 मराठी व्याकरण Testमराठी व्याकरण टेस्ट अतिशय महत्वाची संभाव्य मराठी व्याकरण सराव टेस्ट नक्की सोडवा. Telegram टेस्ट सोडवा »