Police Bharti Practice Test – 33 ! पोलीस भरती सराव टेस्ट Leave a Comment / पोलीस भरती टेस्ट पोलीस भरती व इतर सर्व स्पर्धा परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त अशी सराव संभाव्य टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवावी… 🟣 खाली दिलेल्या Start बटनावर Click करुन Test चालू करावी.👇👇 0 पोलीस भरती सराव टेस्ट - 33 1 / 20 खालीलपैकी कोणत्या संख्येला 11 ने नि : शेष भाग जातो ? 975374 यापैकी नाही 579435 795436 2 / 20 A हा B चा मुलगा आहे. C हा B चा शालक (साला) आहे. D चा C सक्का भाऊ आहे. E ही D ची पत्नी आहे. तर A शी E चे नाते काय? मामी आत्या मामे बहीण आतेबहीण 3 / 20 ______मध्ये खऱ्या अर्थाने महात्मा गांधीजींचा भारताच्या राष्ट्रीय क्षितीजावर उदय झाला. 1907 1942 1930 1919 4 / 20 महाराष्ट्रात पोलीस आयुक्तालयाची संख्या किती आहे ? 13 12 8 11 5 / 20 गणेश वासुदेव जोशी उर्फ सार्वजनिक काका यांनी खालीलपैकी कोणावरील खटल्यात त्यांचे वकीलपत्र घेतले होते ? वासुदेव बळवंत फडके लोकमान्य टिळक चाफेकर बंधू तात्या टोपे 6 / 20 10 खुर्च्याची किंमत 4 टेबल ची किंमत सारखीच आहे. 15 खुर्च्या आणि 2 टेबल मिळून किंमत रु. 4000 आहे. 12 खुर्च्या आणि 3 टेबलची एकूण किंमत किती आहे ?@Ganitmanch 3200 3600 3900 3000 7 / 20 लाल काचेमधून पहिल्यास झाडाची हिरवी पाने ________ नैसर्गिक रंगछटेत दिसतात दिसून येत नाही निळ्या रंगछटेची दिसतात काळ्या रंगाची दिसतात 8 / 20 राशीत बसणे ' या वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा. शांत चित्त्ताने बसणे इच्छा पुरविणे योग्य ठिकाणी बसणे छळणे 9 / 20 मनोज यंदा पदवीधर झाला. क्रियापदाचा प्रकार ओळखा. अकरणरूप विधानपूरक अशक्य शक्य 10 / 20 एक वस्तू 120 रुपयास विकल्यास खरेदीच्या 1/5 इतका नफा होतो, तर खरेदी ची किंमत किती ? 60 100 110 80 11 / 20 मध्यमपदलोपी समासाची उदाहरणे ओळखा ? बरेवाईट , खरेखोटे चहापाणी ,भाजीपाला बटाटेभात , पुरणपोळी आईवडील ,कौरवपांडव 12 / 20 महाराष्ट्रात सध्या ( जुलै 2022 ) किती महानगरपालिका आहेत ? 24 28 26 27 13 / 20 सोनालिका आणि कल्याणसोना अर्धबुटक्या जाती संकरीत केलेल्या आहेत त्या कशाच्या जाती आहेत ? तांदूळ गव्हू बाजरी ज्वारी 14 / 20 तू तर उंबराचे फूल आणायला सांगितोस. अलंकार ओळखा. पर्यायोक्ती भ्रांतिमान संसदेह सार 15 / 20 एक वस्तू 60 रुपयांना विकल्याने काही तोटा होतो, ती वस्तू 95 रुपयास विकली तर त्या तोट्याच्या पाऊण पट नफा होतो तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती ? 90 80 70 60 16 / 20 आमसभेचे सचिव कोण असतात ? तहसीलदार ग्रामसेवक जिल्हाधिकारी प्रांताधिकारी 17 / 20 खालील प्रश्न चिन्हाच्या जागी योग्य संख्या निवडा.. 3375 , 5096 ,4913 ,5832 , _______? 6859 6000 7229 6540 18 / 20 खहर ' या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. झरा गवत हंगाम चिखल 19 / 20 शिवाजी महाराज आगऱ्याहून पहारेकरांना बेमालूमपणे चकवून कैदेतून निसटले, पण पहारेकरांना संशय येवू नये शिवाजी महाराजांच्या जागी पलंगावर _______ हा झोपून राहिला. हिरोजी फर्जंद दत्ताजी त्र्यंबक निराजी रावजी खंडो बल्लाळ 20 / 20 संगणकाची मेमरी कशामध्ये मोजतात ? सेकंद सेमी मायक्रोमिटर बाईट्स Your score is 0% Restart quiz
पोलीस भरती टेस्ट : 2 Police bharati Test :2 पोलीस भरती टेस्ट येणाऱ्या पोलीस भरतीसाठी उपयुक्त Test टेस्ट सोडवा »
पोलीस भरती टेस्ट Police bharati Test 3 पोलीस भरती टेस्ट येणाऱ्या पोलीस भरतीसाठी उपयुक्त Test नक्की सोडवा. टेस्ट सोडवा »