पोलीस भरती सराव प्रश्नपत्रिका !

पोलीस भरती साठी मेगा 100 मार्क ची टेस्ट आहे येणाऱ्या पोलीस भरती साठी हे प्रश्न खूप महत्वाचे आहेत.एकदा ही टेस्ट नक्की सोडवा.

13

पोलीस भरती मेगा टेस्ट

1 / 100

एका पिशवीत 12 सोडून सर्व निळे, 21 सोडून सर्व काळे, 20 सोडून सर्व लाल व 19 सोडून सर्व हिरवे चेंडू आहेत, जर पिशवीत चारच रंगाचे चेंडू असतील, तर पिशवीत एकूण किती चेंडू आहेत ❓

2 / 100

'तो निजत असेल' या विधानातील काळ ओळखा. (Dpt-ASO-2015)

3 / 100

'मिष्टान्न' हा खालीलपैकी कोणत्या प्रकारचा शब्द आहे ?

4 / 100

संख्यामालिका पूर्ण करा.

2 , 5 , 10 , 17, 26 , _____ ?

5 / 100

खालीलपैकी कोणत्या माध्यमातून ध्वनीचे सर्वाधिक वेगाने वाहन होते ?

6 / 100

1800 चा 40 % = 2000 चा Y % तर x = किती ?

7 / 100

________ वी घटनादुरुस्ती मुख्य:त पंचायत राज संस्थांशी संबंधित आहे.

8 / 100

एका टाकीतून 0.07 भाग पाणी गळून गेल्यावर 602 लिटर पाणी काढून टाकले तरी अर्धी टाकी पाणी उरते ,तर टाकीत किती पाणी मावते..❓

9 / 100

एका कोणाचा कोटीकोण त्याच्या पूरक कोणाच्या 1/4 पट आहे तर त्या कोणाचे माप किती ❓

10 / 100

' पोटात ठेवणे 'या वाक्यप्रचाराचा अर्थ _________

11 / 100

विधान परिषेदेच्या सद्श्यांचा कार्यकाल किती वर्षाचा असतो ?

12 / 100

720 ,144 ,36 ,12 ,6 , ?

13 / 100

" राजा शिवछत्रपती " या ग्रंथाचे लेखक कोण आहेत ?

14 / 100

उपसर्ग लावून तयार झालेला शब्द ओळखा.

15 / 100

4 ,36 ,100 ,196 , ?

16 / 100

चातुर्मास - या शब्दाचा समास ओळखा.

17 / 100

9000 सेकंद म्हणजे किती तास ?

18 / 100

साठी, कारणे, करिता, अर्थी, प्रीत्यर्थ, निमित्त यांपैकी शब्दयोगी अव्यये किती आहेत?

19 / 100

162 या संख्येस खालीलपैकी कोणत्या संख्येने गुणावे म्हणजे येणारी संख्या पूर्ण वर्ग असेल?

20 / 100

जर एका संख्येच्या दुपटीपेक्षा 3 ने लहान असलेली संख्या ही त्या संख्येच्या तिपटीपेक्षा 2 ने अधिक असणाऱ्या संख्येइतकी असेल ,तर त्या संख्येच्या पाचपटीपेक्षा 5 ने लहान असलेली संख्या निवडा❓

21 / 100

भारतातील प्रसिद्ध रॉक गार्डन कोणत्या शहरात आहे ?

22 / 100

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याची प्रथम राजधानी कोणती होती ?

23 / 100

श्याम ला 10500 नाणी मोजण्यास सर्वसाधारणपणे 60 मिनिटे लागतात. आज त्याने14500 नाणी 1 तास 20 मिनिटांत मोजली तर त्याने आज नाणी ---------- ?

24 / 100

गटात न बसणारा शब्द ओळखा ?

25 / 100

पुढील क्रम पूर्ण करा .

28 ,35 ,------,77

 

26 / 100

खालील संख्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या कोणती ?

13 ,27,42,58,75, -------

 

27 / 100

एका मुद्रकाने एका पुस्तकावर 1 पासून क्रमांक घालताना संख्येतील प्रत्येक अंकाला एक याप्रमाणे एकूण 402 खिळे वापरले, तर त्या पुस्तकात एकूण किती पाने असतील?

28 / 100

जगातील सर्वात लांब काचेच्या तळाचा पूल नुकताच खालीलपैकी कोणत्या देशात उघडण्यात आला आहे?

29 / 100

कर्करोग कशामुळे होतो ?

30 / 100

L × C × D / M = ?

31 / 100

कॅटलीन नोवाक या नुकत्याच खालीलपैकी कोणत्या देशाच्या पहिला महिला व आतापर्यंतच्या सर्वात तरुण राष्ट्रपती बनल्या आहेत?

32 / 100

126 : 139 ::230 : ?

33 / 100

शाबूदाणा हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला आहे ?

34 / 100

एका कोनाचा पूरक कोन व कोटिकोन यांचे गुणोत्तर 13:4 आहे, तर त्या कोनाचे माप किती?

35 / 100

 

 

प्रश्न चिन्हाचा जागी योग्य अक्षरमाला निवडा.

ACEG ,HJLN ,OQSU , ? ,CEGI

36 / 100

नेपाळ या देशाला कोणत्या राज्याच्या सीमा संलग्न नाही .

37 / 100

क्यूसेक हे _______ मोजण्याचे साधन आहे.

38 / 100

' फळे गोड निघाली 'वाक्यातील विधेय पूरक ओळखा.

39 / 100

आर.प्रज्ञानंद हा खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबधित आहे ?

40 / 100

देशातील पहिले मधाचे गाव म्हणून कोणत्या गावाची घोषणा झाली आहे ?

41 / 100

531 ,642 ,753 , ? ,975

42 / 100

' बिटकोइन ' हे चलन स्वीकारणारा पहिला देश कोणता ?

43 / 100

_________या सामासिक शब्दातील दोन्ही पदे महत्वाची नसून या दोन पदांशिवाय तिसऱ्याच पदाचा बोध होतो. हा सामासिक शब्द त्या तिसऱ्या पदाचे विशेषण असते.

44 / 100

एका लीप वर्षात 1 फेब्रुवारी रोजी रविवार होता तर त्यावर्षी 30 फेब्रुवारी ला कोणता वार असेल  ?

45 / 100

एका सांकेतिक भाषेत 'SMART हे ' 5 ' असे लिहिले जाते , तर त्याच सांकेतिक भाषेत 'BEAUTIFUL ' हे कसे लिहिले जाईल ?

46 / 100

"ध्वनिचा अभ्यास" याचा शास्त्रीय नाव काय असतो?

47 / 100

भारतातील पहिला बायोगॅस आधारित प्रकल्प कोणत्या राज्यात आहे ?

48 / 100

जर पंधरा मिनिटांनी साडेअकरा वाजतील तर मिनीटकाटा सध्या घड्याळातील कोणत्या रोमन अंकावर आहे ?

49 / 100

एका संख्येच्या 4/5 च्या 1/3 च्या 3/4 = 100 तर ती संख्या कोणती ?

50 / 100

जागतिक अन्न दिवस कधी साजरा केला जातो ?

51 / 100

अलंकाराचा प्रकार शोधा. "काटा माझ्या पायी रुतला, शूल तुझ्या उरी कोमल का ?"

52 / 100

MUMBAI = LSJXVC , तर DELHI = ?

53 / 100

मायरा ही सियापेक्षा कमी उंच आहे.सोनाक्षी ही सियापेक्षा अधिक उंच आहे .नुझत ही सर्वात उंच आहे. तर सर्वात ठेंगणी कोण आहे ?

54 / 100

भारताचे 25 वे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

55 / 100

माला मिराला म्हणाली , " तुझ्या भावाच्या पत्नीची सासू माझी आत्या लागते " तर मीरा मालाची कोण ?

56 / 100

'दुसरा' कोणत्या प्रकारचे विशेषण आहे.

57 / 100

'गंगेत गवळ्यांची वस्ती'या वाक्यात कोणती शब्दशक्ती आहे ?(Asst -2015)

58 / 100

दिलेल्या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द निवडा. - 'तडाग'

59 / 100

2022 ची आशियाई खेळ ही स्पर्धा खालीलपैकी कोणत्या देशात आयोजित करणे नियोजित आहे?

60 / 100

'शिक्षकाने विद्यार्थ्यांस प्रश्न विचारला'या विधानातील कर्म ओळखा.

61 / 100

1 किलोग्रॅम म्हणजे किती मिलिग्रॅम ?

62 / 100

तीन मुळ संख्याची बेरीज 204 आहे तर सर्वात मोठी संख्या कोणती?

63 / 100

बहुजन हिताय बहुजन सुखाय ' ही कोणाची शिकवण होती ?

64 / 100

चार मित्रांपैकी तीन मित्र प्रत्येकी 40 रुपये खर्च करतात. चौथा मित्र सर्वांच्या सरासरी खर्चापेक्षा 30 रुपये अधिक खर्च करतो.तर चार मित्रांचा एकूण खर्च किती ❓

65 / 100

9 : 162 :: ? :288

66 / 100

23 × 3 = 70 ; 27 × 4 = 109 , तर 31 × 5 = ?

67 / 100

आई आणि तिच्या पाच मुलांचे सरासरी वय 15 वर्षे आहे. आई वगळून हे वय आता सात वर्षांनी कमी होते तर आईचे वय किती वर्ष आहे ?

68 / 100

एका वनात 15000 झाडे आहेत. वृक्षवाढीचे उद्दिष्टे दरवर्षी 10 % असल्यास त्या वनात 3 वर्षानंतर झाडांची संख्या किती होईल ?

69 / 100

भाषेत जे मूळ शब्द असतात त्या शब्दांना _____शब्द म्हणतात.

70 / 100

10 % मलईचे 120 लिटर दुध व 8 % मलईचे 200 लिटर दुध एकत्र मिसळल्यास मिश्रणातील दुधात मलईचे प्रमाण किती ?

71 / 100

क्रियेच्या संबंधाने ज्याच्यापासून वियोग दाखवायचा त्या शब्दाची विभक्ती कोणती ?

72 / 100

खालील शब्द हा कोणत्या संधीचे उदाहरण आहे ?

◆ शरत्काल

73 / 100

हिऱाची दर महिन्याची बचत 650 रुपये आहे दरवर्षी 34% व्याज तिच्या खात्यावर जमा होते तर प्रत्येक महिन्याला तिला किती व्याज मिळते ❓

74 / 100

' अमृत 'या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द ओळखा.

75 / 100

CORPAT हा युद्ध अभ्यास मी २०२२ मध्ये भारताने कोणत्या देशासोबत केला आहे ?

76 / 100

10 % मिठाचे प्रमाण असणाऱ्या 18 लिटर पाण्यात किती किती लिटर पाणी ओतावे म्हणजे नवीन द्रावणात 9 % मिठाचे प्रमाण होईल ?

77 / 100

P आणि Q यांच्या उत्पनाची सरासरी 5050 रु.आहे.Q आणि R यांच्या उत्पनाची सरासरी 6250 रु.आहे.P आणि R यांच्या उत्पनाची सरासरी 5200 रु.आहे.तर P चे उत्पन्न किती ❓

78 / 100

'पंचारती ' हा कोणत्या प्रकारचा सामासिक शब्द आहे?

79 / 100

एका रकमेचे पाच वर्षांचे सरळव्याज 750 व त्याच दराने दोन वर्षाचे चक्रवाढव्याज 318.75 रु. आहे तर ती रक्कम कोणती ❓

80 / 100

1500001500 अक्षरी कसे वाचाल ?

81 / 100

एक गाडी सरासरी 100 किमी प्रतितास वेगाने धावत आहे ती प्रत्येक 75 किमी अंतरावर 3 मिनिटे थांबा घेते तर त्या गाडीला 600 किमी जाण्यासाठी किती वेळ लागेल ?

82 / 100

833 च्या घनाच्या एकक स्थानी कोणता अंक येईल ?

83 / 100

पुढीलपैकी कोणते सर्वनाम लिंगभेदाने बदलत नाही ?

84 / 100

10 रूपयाच्या नोटांच्या पुडक्यात अनुक्रमे 87256 पासून 87280 पर्यंत क्रमांक आहे, तर एकूण रक्कम किती?

85 / 100

135135 / 15 = ?

86 / 100

खालीलपैकी तद्भव शब्द ओळखा.

87 / 100

पृथ्वीचा केंद्रभाग कोणत्या नावाने ओळखला जातो ?

88 / 100

एका दोरीचे समान दहा भाग करायचे असल्यास दोरी किती ठिकाणी कापावी लागेल ?

89 / 100

जे घटक परिमाणात मोजले जातात त्या घटकांच्या नावांना _______  नाम म्हणतात .

90 / 100

गौतम बुद्धांनी प्रथम उपदेश केलेले सारनाथ हे ठिकाण खालीलपैकी कोठे आहे ?

91 / 100

त् पुढे ल् आल्यास त् चा ल् होतो या नियमानुसार होणारी संधी कोणती?

92 / 100

7 मे 2022  या दिवस रवींद्रनाथ टागोर यांची कितवी जयंती साजरी करण्यात आली आहे ?

93 / 100

जर 2 × 4 = 48 , 3 × 4 =84 तर 5 × 2 = ?

94 / 100

एकवचनात व अनेक वचनात सारखीच राहणारी नामांची रूपे कोणती? (तांत्रिक सहायक २०१६)

95 / 100

30 ,75 ,36 , 69, 42, 63 , ? , ?

96 / 100

नायडू ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबधित आहे ?

97 / 100

V ,VI आणि X या तिन्ही रोमन अंकाचा गुणाकार पुढीलपैकी कोणता ?

98 / 100

खुर्चीला टेबल म्हंटले ,टेबलाला पेन म्हंटले ,पेनाला वही म्हंटले ,वहिला पुस्तक म्हंटले ,तर बसण्यासाठी कशाचा वापर कराल ?

99 / 100

पेलाग्रा ' हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो ?

100 / 100

लहानात लहान चार अंकी पूर्ण वर्ग संख्या कोणती ?

Your score is

0%

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top