चालू घडामोडी ! 3 जून 2022

■ 3 जून 2022 चालू घडामोडी ■

1). 2021-22 मध्ये कोणता देश भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार बनला आहे?
उत्तर – अमेरीका

२). दरवर्षी जागतिक तंबाखू विरोधी दिन कधी साजरा केला जातो?
उत्तर – ३१ मे

३). अलीकडे जमुई नावाचे ठिकाण सोन्याच्या साठ्यामुळे चर्चेत आले आहे. ते कोणत्या राज्यात आहे?
उत्तर – बिहार

4). नुकतीच चर्चेत असलेली फ्रेंडशिप एक्स्प्रेस ट्रेन कोणत्या देशांमधील सहकार्य आहे?
उत्तर – भारत आणि बांगलादेश

५). उत्तर भारतातील पहिल्या इंडस्ट्रियल बायोटेक पार्कचे उद्घाटन कोठे झाले?
उत्तर – कठुआ, जम्मू आणि काश्मीर

६). दरवर्षी जागतिक दूध दिवस कधी साजरा केला जातो?
उत्तर – 01 जून

7) 8 वा आंतरराष्ट्रीय योग दिवस कोणत्या थीमसह साजरा केला जाईल?
उत्तर – मानवतेसाठी योग

8). जागतिक तंबाखू विरोधी दिन 2022 ची थीम काय आहे?
उत्तर – तंबाखू: आपल्या पर्यावरणाला धोका

━━━━━━━━━━━━━━━━━━━━

फ्री टेस्ट साठी गुगल www. Ganitmanch. Com सर्च करा.

👉 भरती करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा …..
━━━━━━━━━━━━━━━━━━━

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top