चालू घडामोडी ! 2 जून 2022

■ 2 जून 2022 चालू घडामोडी ■

1. राष्ट्रीय शिक्षण मंत्र्यांची परिषद कुठे आयोजित केली जात आहे?
उत्तर : गुजरात

2. माती वाचवण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने ईशा आउटरीचशी करार केला आहे?
उत्तर : गुजरात

3. NARCL ने व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे?
उत्तर: नटराजन सुंदर

4. आंतरराष्ट्रीय योग दिन 2022 ची थीम काय आहे?
उत्तरः मानवतेसाठी योग

५. फॉर्म्युला वन (F1) ग्रँड प्रिक्स सर्किट डी मोनॅको २०२२ कोणी जिंकले आहे?
उत्तरः सर्जिओ पेरेझ

6. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचा (PMSBY) सुधारित प्रीमियम दर काय आहे?
उत्तर: प्रति वर्ष 20 रु

आंतरराष्ट्रीय योग दिनाची 8 वी आवृत्ती कोणत्या थीमवर साजरी केली जाईल?
उत्तर – मानवतेसाठी योग

8.प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेचे (PMJJBY) प्रीमियमचे दर रु. 330 वरून किती झाले आहेत?
उत्तरः रु.436 प्रति वर्ष

━━━━━━━━━━━━━━━━━━━━

फ्री टेस्ट साठी गुगल वर www.Ganitmanch.Com सर्च करा.

👉 भरती करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा …..
━━━━━━━━━━━━━━━━━━━━

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top