Marathi Grammar Test – 19 ! मराठी व्याकरण टेस्ट Leave a Comment / मराठी व्याकरण टेस्ट मराठी व्याकरण ची परीक्षेत विचारले जाणारे अतिसंभाव्य प्रश्नमंजुषा टेस्ट . एकदा नक्की सोडवा. 7 मराठी व्याकरण टेस्ट - 19 1 / 20 गटात न बसणारा शब्द ओळखा ? सुंदर हुशार पोट कडू 2 / 20 शब्दांच्या एकत्रीकरणाने जो नवीन जोडशब्द तयार होतो त्या जोडशब्दाला काय म्हणतात? सामासिक शब्द जोडाक्षर समास प्रयोग 3 / 20 खालीलपैकी कोणता शब्द उपसर्गघटीत नाही ? अपयश उत्कर्ष अतिशय राजकीय 4 / 20 उपसर्ग लावून तयार झालेला शब्द ओळखा. गर्जना विसर्जन सर्जन अर्जन 5 / 20 च, हि, ना सुद्धा, फक्त, देखील ही कोणती अव्यय आहेत ? केवलप्रयोगी अव्यय उभयान्वयी अव्यय क्रियाविशेषण अव्यय शब्दयोगी अव्यय 6 / 20 खालीलपैकी ' गुळांंबा ' या शब्दाचा समास ओळखा ? बहुव्रीही तत्पुरुष मध्यमपदलोपी कर्मधारय 7 / 20 खालीलपैकी प्रथम पुरुषवाचक सर्वनाम कोणते ? तुम्ही तो तू आम्ही 8 / 20 गणनावाचक संख्याविशेषणाचे किती उपप्रकार पडतात ? तीन दोन पाच चार 9 / 20 दिलेल्या शब्द समुहाबद्दल एक शब्द लिहा :- ज्या जमिनीत पीक येत नाही अशी जमीन..... खडकाळ जिराईत बागाईत कोरडवाहू 10 / 20 द्वंद्व समासाचे उदाहरण कोणते ? अनंत समुद्रकाठ ने - आण पुरणपोळी 11 / 20 ' आकाशवाणी ' ही कविता कोणी लिहिली ? स्वामी विवेकानंद बकीमचंद्र चॅटर्जी वि.दा.सावरकर रवींद्रनाथ टागोर 12 / 20 'यंदा अधिक श्रावणमास आहे.' या वाक्यातील 'यंदा' या क्रिया विशेषणाचा प्रकार ओळखा. रीतीवाचक संख्यावाचक कालवाचक स्थलवाचक 13 / 20 पळणारा, वाळलेला, वाहता, तुटकी हे शब्द वाक्यात विशेषण म्हणून वापरल्यास ते कोणत्या प्रकारचे विशेषण होईल ? गुण विशेषण नामसाधित विशेषण अव्ययसाधित विशेषण धातूसाधित विशेषण 14 / 20 " माझ्या मित्राने उभ्या आयुष्यात एकदाही भाषण केले नाही " या वाक्यातील उद्देश्य ओळखा. भाषण आयुष्यात एकदाही मित्राने 15 / 20 खालील शब्दातील सर्वनामीक विशेषण कोणते ? निळा मोर रंगीत कागद उडता पक्षी तो कावळा 16 / 20 आई धान्य निवडत असे. या वाक्याचा काळ ओळखा . रीती भविष्यकाळ रीती भूतकाळ यापैकी नाही रीती वर्तमान काळ 17 / 20 भाषेत जे मूळ शब्द असतात त्या शब्दांना _____शब्द म्हणतात. प्रत्ययघटीत उपसर्गघटीत साधित सिद्ध 18 / 20 ' फळे गोड निघाली 'वाक्यातील विधेय पूरक ओळखा. गोडफळ गोड फळे निघाली 19 / 20 'तुमचे बाळाकडे लक्ष नसेल तर तेच तुमचे लक्ष वेधून घेईल.' या वाक्यातील काळ ओळखा. भविष्यकाळ अपूर्ण भविष्यकाळ पूर्ण वर्तमानकाळ भूतकाळ 20 / 20 आप्पासाहेब यशवंत खोत यांनी कोणती कादंबरी लिहिली ? जगबुडी एक होता फेंगड्या गावपांढर वामन परत आला Your score is 0% Restart quiz
मराठी व्याकरण टेस्ट – 1 | Marathi Grammar Test 1 मराठी व्याकरण टेस्ट 📌 MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त… टेस्ट सोडवा »
मराठी व्याकरण टेस्ट Marathi Grammar Test: 2 मराठी व्याकरण टेस्ट खूप महत्त्वाची Test नक्की सोडवा. टेस्ट सोडवा »
Marathi Grammar Test 3 मराठी व्याकरण Test मराठी व्याकरण टेस्ट अतिशय महत्वाची संभाव्य मराठी व्याकरण सराव टेस्ट नक्की सोडवा. टेस्ट सोडवा »