चालू घडामोडी ! 1 जून 2022

■ 1 जून 2022 चालू घडामोडी ■

1). जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिवस दरवर्षी कधी साजरा केला जातो?
उत्तर – २८ मे

२). 17 व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात कोणत्या देशाला फोकसचा देश बनवण्यात आला?
उत्तर – बांगलादेश

३). पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगातील पहिल्या नॅनो युरिया लिक्विड प्लांटचे उद्घाटन कोठे केले?
उत्तर – कलोल, गुजरात

4). भारतातील पहिल्या बायोटेक पार्कचे नुकतेच उद्घाटन कोणी केले?
उत्तर – डॉ जितेंद्र सिंह

५). उदंत मार्तंड या पहिल्या हिंदी भाषेतील वृत्तपत्राचे प्रकाशन कधी सुरू झाले?
उत्तर – ३० मे १८२९

६). हिंदी पत्रकारिता दिवस दरवर्षी कधी साजरा केला जातो?
उत्तर – 30 मे

7) उदंत मार्तंड हे पहिले हिंदी वृत्तपत्र कोणी सुरू केले?
उत्तर – पंडित जुगल किशोर शुक्ला

8) आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची 17 वी आवृत्ती नुकतीच कोठे सुरू झाली आहे?
उत्तर – मुंबई

━━━━━━━━━━━━━━━━━━━━

फ्री टेस्ट साठी गुगल वर ganitmanch.Com सर्च करा.

 

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top