सामान्यज्ञान टेस्ट Leave a Comment / नवीन टेस्ट सामान्यज्ञान या विषयाची महत्वपूर्ण टेस्ट तयार केली आहे .एकदा टेस्ट नक्की सोडवा. 1 सामान्यज्ञान टेस्ट 1 / 25 कच्ची फळे पिकवण्यासाठी कोणता गॅस वापतात ? मिथेन इथेन इथिलीन ब्युटेन 2 / 25 राज्य राखीव पोलीस दलाचा वर्धापन दिन कधी साजरा केला जातो ? 11 मार्च 15 मार्च 6 मार्च 3 मार्च 3 / 25 सिनाबार हे कशाचे धातुक आहे. पारा चांदी सोने लोखंड 4 / 25 इंग्लंडचा राजा _____ यास पोर्तुगीजांनी मुंबई बेट दिले. चौथा पहिला तिसरा दुसरा 5 / 25 महापौर आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे सादर करतात ? राज्य शासन विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी उपमहापौर 6 / 25 ऑस्ट्रेलियन ओपन 2022 चा विजेता खालीलपैकी कोण आहे ? राफेल नदाल रॉजर फेडरर नोवाक जोकोविच डॅनियल मेदवेदेव 7 / 25 पंचायत समितीचा सचिव कोण असतो ? विस्तार अधिकारी पंचायत समिती सभापती कृषी अधिकारी गटविकास अधिकारी 8 / 25 समवर्ती सुचीची संकल्पना भारताने कोणत्या देशाच्या घटनेवरून घेतली आहे ? ऑस्ट्रेलिया अमेरिका रशिया स्वीझरलँड 9 / 25 पृथ्वीचा केंद्रभाग कोणत्या नावाने ओळखला जातो ? सायमा निफे शिलावरण सियाल 10 / 25 कोणता अधिकारी सर्वात वरीष्ठ दर्जाचा आहे ? पोलीस निरीक्षक सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक उपविभागीय अधिकारी 11 / 25 ब्रिटिशांनी वासुदेव बळवंत फडके यांना कोणत्या कारागृहात ठेवले होते. ठाणे अंदमान एडन मंडाले 12 / 25 खालीलपैकी कोणता दिवस " आंतरराष्ट्रीय गणित दिन " म्हणून साजरा केला जातो ❓ 16 मार्च 15 मार्च 13 मार्च 14 मार्च 13 / 25 तामिळनाडू मध्ये ' मक्कल निधी मय्यम ' या पक्षाची स्थापना कोणी केली ? रजनीकांत एम.जी.रामचंद्र एम.करुणानिधी कमल हसन 14 / 25 शिकान्सेन ही रेल्वे प्रणाली कुठल्या देशातील आहे ? चीन जपान दक्षिण कोरिया उत्तर कोरिया 15 / 25 1 मेगाबाईट म्हणजे किती ? 1024 गिगाबाईटस 1024 बाईटस 1024 किलोबाईटस 8 बिट्स 16 / 25 प्रतापगड किल्ला कोणत्या डोंगररावर बांधण्यात आला आहे ? कमळगड भोरप्या चंदन वंदन रायरी 17 / 25 महाराष्ट्र सरकारने 2022 सालचा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार ------- यांना जाहीर केला आहे . चंद्रकांत पाटील ओम पवार अरुण कांबळे भारत ससाणे 18 / 25 बेडूक हा ----------- या वर्गातील प्राणी आहे ? मस्त्य अभयचर सस्तन उभयचर 19 / 25 रोव्हर्स कप खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे ? क्रिकेट टेनिस हॉकी फूटबॉल 20 / 25 न्यूयॉर्क शहर कोणत्या नदी काठी वसले आहे ? नाईल मिसिसिपी हडसन टेम्स 21 / 25 बाबर आणि इब्राहीम लोधी यांच्यात पानिपतचे कितवे युद्ध झाले ? पहिले यापैकी नाही दुसरे तिसरे 22 / 25 मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती ? जठर मोठे आतडे यकृत हृदय 23 / 25 पहिला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार कोणास मिळाला ? नरेंद्र मोदी शरद पवार ममता बॅनर्जी नितीन गडकरी 24 / 25 फोर्ब्सच्या 2022 च्या यादीनुसार जगातील सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू कोण आहे ? लेब्रिनस जोन्स लिओनेल मेस्सी विराट कोहली ख्रिस्तीयानो रोनाल्डो 25 / 25 मधुबनी चित्रकला प्रकार कोणत्या राज्यात प्रसिद्ध आहे ? कर्नाटक उत्तर प्रदेश बिहार मध्य प्रदेश Your score is 0% Restart quiz
नवीन टेस्ट ( New Test) 2 नवीन टेस्ट सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त सराव Test नक्की सोडवावी. टेस्ट सोडवा »
New Test नवीन टेस्ट – 3 नवीन टेस्ट येणाऱ्या सर्व परीक्षेसाठी अत्यंत महत्वपूर्ण टेस्ट नक्की सोडवावी. टेस्ट सोडवा »