चालू घडामोडी ! 4 जून 2022

         ◆ 4 जून 2022 चालू घडामोडी ◆

1]. नुकतेच चर्चेत असलेले “अॅस्ट्रा मार्क 1 मिसाइल” काय आहे?
उत्तर – हवेतून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र

२]. हर घर दस्तक अभियानाचा दुसरा टप्पा 1 जून 2022 रोजी सुरू झाला आहे, ज्याचा संबंध आहे?
उत्तर – कोविड लसीकरण

3]. नुकतीच केंद्र सरकारने पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमाला किती काळ मुदतवाढ देण्यास मान्यता दिली आहे?
उत्तर – 2025 – 26

4]. गोवा राज्याचा स्थापना दिवस दरवर्षी केव्हा साजरा केला जातो?
उत्तर – ३० मे

५]. भारतात दरवर्षी गोवा मुक्ती दिन कधी साजरा केला जातो?
उत्तर – डिसेंबर १९

६]. कोणत्या PSU ने अलीकडे “जैव-विविधता धोरण 2022” जारी केले आहे?
उत्तर – नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड

7]. नाबार्डने नुकताच “माय पॅड माय राइट्स प्रोग्राम” कुठे सुरू केला आहे?
उत्तर – लेह, लडाख

8]. अखिल भारतीय आयुर्वेद महासंमेलनाची 59 वी महासभा कोठे झाली?
उत्तर – उज्जैन

━━━━━━━━━━━━━━━━━━━━

Www. Ganitmanch.Com गुगल वर सर्च करा व फ्री टेस्ट सोडवा.

👉 भरती करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा …..
━━━━━━━━━━━━━━━━━━━━

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top