Marathi Grammar Test – 20 ! मराठी व्याकरण टेस्ट

पोलीस भरती व इतर सर्व परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त अशी मराठी व्याकरण ची अतिसंभाव्य टेस्ट एकदा नक्की सोडवा.

48

मराठी व्याकरण टेस्ट - 20

1 / 25

क्रियापदाचा अर्थ ओळखून उचित पर्याय शोधा. "प्रत्येक मुलामुलीने आई-वडीलांची सेवा करावी".

2 / 25

'मराठी असे आमुची मायबोली, जरी आज ही राजभाषा नसे' या कवितेंच्या ओळी कोणाच्या आहेत?

3 / 25

'कल्पवृक्ष' या शब्दात एकूण किती व्यंजने आहेत?

4 / 25

भविष्यकाळ दर्शविणारे वाक्य ओळखा.

5 / 25

' माझी पिशवी आण ' यामधील 'आण' हे कोणते क्रियापद आहे ?

6 / 25

'खडाष्टक' या अलंकारीक शब्दाचा अर्थ काय?

7 / 25

आई धान्य निवडत असे. या वाक्याचा काळ ओळखा .

8 / 25

खालील ओळीतील अलंकार ओळखा.

सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो।

9 / 25

"उंदीर गेला लुटी, आणल्या दोन मुठी' या मराठी म्हणीचा खालीलपैकी कोणता अर्थ होतो?

10 / 25

कर्मणी प्रयोगाचे एकूण किती प्रकार पडतात ?

11 / 25

पुढीलपैकी चुकीच्या वचनाची जोडी ओळखा.

12 / 25

पुढील अक्षरांपासुन तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दातील पाचवे अक्षर कोणते? 'त ल पा भू ळी ज

13 / 25

'थोरला' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.

14 / 25

पुढे दिलेल्या वाक्यातील काळ ओळखा.

'खेळणी तयार करायला बुरडाघरच्या कांबट्या आणाव्या लागायच्या'.

15 / 25

समानार्थी शब्द सांगा. उदाहरण =

16 / 25

' हिमालयाची सावली ' हे कानेटकर लिखित नाटक कोणाच्या जीवनावर लिहिले आहे ?

17 / 25

'चित्त + आनंद' या विग्रहापासून बनलेला योग्य समासिक शब्द कोणता ?

18 / 25

' भाववाचक नाम ' ओळखा.

19 / 25

खालीलपैकी कोणता शब्द द्विगु तत्पुरुष समास नाही .

20 / 25

गंगेत कोळ्यांची वस्ती. ( वाक्यातील शब्द शक्ती ओळखा)

21 / 25

द्वंद्व समासाचे उदाहरण कोणते ?

22 / 25

' दृष्टी ' या शब्दाचे वचन बदलून येणारे रूप शोधा.

23 / 25

'अंग झाडणे' या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा.

24 / 25

लिंग व वचन भेदानुसार न बदलणारी सर्वनामे किती आहेत ?

25 / 25

शाबूदाणा हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला आहे ?

Your score is

0%

आपल्या जवळच्या मित्रांना पण share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top