पोलीस भरती वाहन चालक Test

पोलीस भरती वाहन चालकसाठी अतिसंभाव्य  टेस्ट एकदा नक्की सोडवा.

14

पोलीस भरती टेस्ट - 16

1 / 20

शिकाऊ लायसन्स धारकाने वाहन चालवितांना कोणती पार्टी प्रदर्शित करणे गरजेचे असते ?

2 / 20

PUC चा अर्थ काय ?

3 / 20

दंड नसलेले अक्षर पुढीलपैकी कोणते ?

4 / 20

मोटार वाहन कायदा कधी अस्तित्वात आला ?

5 / 20

महाराष्ट्रात DySP व PSI या प्रशिक्षणासाठी महाराष्ट्र पोलीस अकॅडमी कोणत्या ठिकाणी आहे ?

6 / 20

2024 चे पुरुष T - 20 विश्व कप स्पर्धा खालीलपैकी कोठे पार पडणार आहे ?

7 / 20

मोटार वाहन अधिनियम 1988 मधील कलम 113 अन्वये चालकाने कोणत्या परिस्थितीत वाहन चालवू नये .

8 / 20

पोलीस हा विषय भारतीय राज्यघटनेत कोणत्या सूचित समाविष्ट करण्यात आला आहे ?

9 / 20

महाराष्ट्र इंटेलिजन्स अकॅडमी  कोठे आहे ?

10 / 20

एके वर्षी महात्मा गांधी जयंती बुधवारी साजरी झाली,या वरून  त्याच वर्षातील महाराष्ट्रदिनाचा वार कोणता ?

11 / 20

महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या प्रदेशात सर्वात अधिक जैवविविधता आढळते ?

12 / 20

25 + [ 8 - (24÷8×4 - 5 + 12)] = ?

13 / 20

126 : 139 ::230 : ?

14 / 20

तुमच्या विरुद्ध बाजूने येणाऱ्या वाहनांना तुम्ही कोणत्या बाजूने जाऊ दयावे ?

15 / 20

' गुन्हेगार ' हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला आहे ?

16 / 20

L .M .V चा संपूर्ण अर्थ काय आहे ?

17 / 20

रोमन अंकात 0 ( शून्य ) कसे लिहितात ?

18 / 20

वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे हा अभंग कोणाचा आहे ?

19 / 20

MUMBAI = LSJXVC , तर DELHI = ?

20 / 20

देशातील लोकांचे राहणीमान .......... वरून ठरते .

Your score is

0%

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top