चालू घडामोडी (19 मे 2022 )

■ 19 मे 2022 चालू घडामोडी ■

1). एलिझाबेथ बॉर्न या अलीकडेच कोणत्या देशाच्या दुसऱ्या महिला पंतप्रधान झाल्या आहेत?
उत्तर – फ्रान्स

२). एमआयसीपी तंत्रज्ञान चर्चेत आहे, त्याचा काय संबंध?
उत्तर – बायो सिमेंटच्या उत्पादनातून

३). कोणत्या आंतरराष्ट्रीय संस्थेने दरवर्षी प्रकाश वर्ष साजरे करण्याचा निर्णय घेतला आहे?
उत्तर – युनेस्को

4). अलीकडे सेंचल वन्यजीव अभयारण्य चर्चेत होते, ते कोठे आहे?
उत्तर – पश्चिम बंगाल

५). अलीकडेच कोणत्या देशाच्या शास्त्रज्ञांनी चंद्राच्या मातीत प्रथमच वनस्पती यशस्वीपणे वाढवल्या आहेत?
उत्तर अमेरीका

६). अलीकडेच चर्चेत आलेले “एंडोसल्फान” म्हणजे काय?
उत्तर – कीटकनाशके

७) भारतातील 52 वे व्याघ्र प्रकल्प ‘रामगढ विषधारी’ कोणत्या राज्यात आहे?
उत्तर – राजस्थान

8). कान्हेरी लेणी कोठे आहेत?
उत्तर – संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, महाराष्ट्र

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Www. Ganitmanch. com

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top